Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?
Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
Apr 29, 2024, 12:54 PM ISTLoksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ
Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील?
Apr 12, 2024, 07:12 AM IST
Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
Nana Patole Accident : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात. ट्रक आला आणि त्यानं....
Apr 10, 2024, 11:50 AM IST
भाविकांवर काळाचा घाला! नाशकात भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी
Nashik Accident News Today: भाविकांवर काळाचा घाला, नाशकात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी
Apr 5, 2024, 04:22 PM ISTराज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव
Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 23, 2024, 03:40 PM ISTभाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर करताना नवनीत राणांना अश्रू अनावर
Yuva Swabhiman Party: मी आजही स्वाभिमान पक्षात मी आजही आहे पुढे काय होईल मला माहित नाही,असे म्हणत नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
Mar 16, 2024, 09:09 PM ISTउन्हाळ्यात फिरायला जायचं? मग 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या
National Parks You Must Visit In Maharashtra : विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीत कुठे फिरायला जायचं असा प्रश्न पडतो. जर तुम्हाला उन्हाळी सुट्टी फिरायल जायचं असेल तर महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या.
Mar 14, 2024, 03:49 PM ISTPankaj Udhas : एक गझल ऐकून अंतःकरणातून रडला होता भारतीय सिनेमाचा 'शो मॅन'
Pankaj Udhas Death News : तुम्हाला माहितीये का? खुद्द राज कपूर देखील पंकज उधास यांचं गाणं ऐकून ढसाढसा रडले होते. नेमकं काय झालं होतं? त्याचा किस्सा ऐका
Feb 26, 2024, 05:18 PM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTParenting Tips : 42% मुलांचा स्क्रीनटाइम 4 तास, काही तर 10-10 तास मोबाइल पाहतात; यावर उपाय काय?
Kids Screen Time Issue : मुलांचा स्क्रीन हा दिवसेंदिवस कळीचा मुद्दा होत चालला आहे. अनेक पालक मुलांचा मोबाइल आणि टीव्ही पाहण्याच्या हट्टाला कंटाळले आहेत. अशावेळी सर्वेक्षणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर डॉक्टर काय सांगतात.
Feb 14, 2024, 04:06 PM ISTBreaking News : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची आत्महत्या
ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आला. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
Feb 8, 2024, 09:55 PM ISTमोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्रालयात तरुणाची घुसखोरी; बनावट ओळखपत्रामुळं बिंग फुटलं
Breaking News : देशाच्या नव्या संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीनंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयामध्येही अशीच एक घटना घडल्यामुळं यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Feb 7, 2024, 11:26 AM IST
ही तर लोकशाहीची हत्या! महापौर निवडणुकीत गोलमाल... मतपत्रिकांची खाडाखोड सीसीटीव्हीत कैद
Candigarh Mayor Election : चंदीगड महौपार निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत फटकारे लगावले. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांची पिसं काढली.
Feb 6, 2024, 07:52 PM ISTमोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर
Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे.
Feb 6, 2024, 07:48 AM ISTBREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक
Nashik Crime: नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई केली आहे. टेटर फंडिगच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Jan 24, 2024, 08:05 PM IST