breaking news

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना घर घेणं झालं सोपं

 मूळ वेतनाच्या शंभरपट ऍडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय 

Feb 3, 2021, 08:25 AM IST

Elgar conference 2021 :प्रक्षोभक भाषण प्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा

 शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

Feb 3, 2021, 08:00 AM IST

मुंबई-गोवा महार्गावर खासगी बसला अपघात, बालकाचा मृत्यू तर १५ जखमी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Goa highway ) खासगी बसला (private bus accident) आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. 

Dec 31, 2020, 07:02 AM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील जेनी दिसणार वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत

अभिनेत्री शर्मिला राजाराम देणार 'ब्रेकिंग न्यूज'  

Oct 23, 2020, 01:42 PM IST

आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन

१९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. 

Sep 11, 2020, 08:39 PM IST

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं की लगेच ब्रेकिंग न्यूज झाली- अजित पवार

राजकीय भूमिका आणि मते वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळे विसरुन जावे

Aug 28, 2020, 02:36 PM IST

मोठी बातमी: रोह्यात अल्पवयीन मुलीचा बलात्कार करुन खून

नराधमांनी तिचा खून करुन तिचा मृतदेह गावाच्या बाहेर टाकून पळ काढला. 

Jul 27, 2020, 09:27 AM IST

मोठी बातमी: ठाण्यात २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

२ जुलै ते १२ जुलै या कालावधीपुरता हा लॉकडाउन असेल. या कालावधीत बाजारपेठा पूर्णपणे बंद असतील. 

Jun 29, 2020, 03:44 PM IST

मोठी बातमी: अहमद पटेलांच्या घरी 'ईडी'चे पथक; गैरव्यहारप्रकरणी चौकशी सुरु

अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. 

Jun 27, 2020, 03:24 PM IST

पाकिस्तानच्या 'या' माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण

पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता १,०३,६७१ इतका झाला आहे. 

Jun 8, 2020, 05:23 PM IST

मोठी बातमी: सरकारकडून PM CARES FUND मधील खर्चाचा तपशील जाहीर

या फंडातील ३१०० कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे PMO ने म्हटले आहे.

May 13, 2020, 08:59 PM IST
Devendra Fadnavis gets angry after not allowing to talk about Sawakr in Maharashtra assembly winter sesion PT9M36S

'सावरकरांबाबत बोलायला बंदी घालता, आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या?'

'सावरकरांबाबत बोलायला बंदी घालता, आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या?'

Dec 16, 2019, 05:10 PM IST