breaking news

तयारीला लागा... दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडेल.

Oct 15, 2019, 05:55 PM IST

जागावाटपासाठी शिवसेनेचा नवा फॉर्म्युला; भाजपचा ठाम नकार?

भाजपच्या मनात नेमके काय चालले आहे, याविषयी अनेकांनी नवे तर्क लढवायला सुरुवात केली आहे.

Sep 20, 2019, 12:04 PM IST

...तर असा असेल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम?

आज सकाळी ११ वाजता निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

Sep 20, 2019, 09:01 AM IST

मोठी बातमी: काँग्रेसच्या पहिल्या यादीत ५० उमेदवार; 'या' मातब्बर नेत्यांचा समावेश

'झी २४ तास'च्या हाती काँग्रेसची पहिली यादी लागली असून या यादीत पन्नास जणांची नावे आहेत. 

Sep 20, 2019, 08:15 AM IST

मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही- उर्मिला मातोंडकर

उर्मिला यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसला रामराम केला होता.

Sep 17, 2019, 03:04 PM IST

मोठी बातमी: उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर?

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते.

Sep 17, 2019, 09:52 AM IST

Reliance AGM 2019: वर्षभरासाठी जिओ फायबर घेणाऱ्या ग्राहकांना एलईडी टीव्ही मोफत

जिओ फायबरच्या ग्राहकांना घरबसल्या नव्या चित्रपटांचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहता येणे शक्य होईल.

Aug 12, 2019, 01:03 PM IST

कठुआ बलात्कार प्रकरणात सहा जण दोषी; एकाची निर्दोष मुक्तता

आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

Jun 10, 2019, 11:54 AM IST

भाजपकडून शिवसेनेला ठेंगाच; पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालयावर बोळवण

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते.

May 31, 2019, 02:36 PM IST

जाणून घ्या महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे कोणती खाती

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे.

May 31, 2019, 01:57 PM IST

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वाट्याला ही खाती आली आहेत.

May 31, 2019, 12:53 PM IST

मोठी बातमी: बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

राष्ट्रपती कार्यालयाकडून शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. 

Jan 25, 2019, 09:38 PM IST

मोठी बातमी: केंद्र सरकारकडून राकेश अस्थानांची उचलबांगडी

आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना हे दोन्ही गुजरात केडरचे अधिकारी होते.

Jan 17, 2019, 09:14 PM IST