breaking news

योग किंवा व्यायाम केल्यानंतर किती वेळाने आंघोळ करावी? जाणून घ्या आंघोळीची योग्य वेळ

उत्तम आरोग्यासाठी आपण जिमला जाऊन व्यायाम किंवा योगा करतो. पण व्यायाम किंवा योगानंतर लगेचच आंघोळ केल्यास आरोग्याला नुकसानदायक ठरतं. मग योगा किंवा व्यायाम केल्यानंतर किती वेळानंतर आंघोळ करावी, हे जाणून घ्या. 

Dec 11, 2024, 04:40 PM IST

प्राजक्ता माळीने वजन सांगत चाहत्यांना विचारलं 'हे' कोडं

फुलवंती चित्रपटामुळे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 

Dec 11, 2024, 04:35 PM IST

महाराष्ट्रातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट; पुणे नाशिक प्रवास फक्त 120 मिनिटांत

Semi High Speed Rail Project : महाराष्ट्रातील पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजक्टबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे नाशिक मार्गावर हा प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. 

Dec 11, 2024, 04:23 PM IST

लग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?

महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?

Dec 11, 2024, 04:15 PM IST
Dhule APMC Sellers Problem For People Not Turning To Buy Vegetables PT1M19S

धुळ्यात कडाक्याच्या थंडीमुळं भाजीपाला विक्रीत घट

Dhule APMC Sellers Problem For People Not Turning To Buy Vegetables

Dec 11, 2024, 04:15 PM IST

गुगलवरही दाक्षिणात्य चित्रपटांचाच दबदबा; 'ही' टॉप 10 यादी एकदा पाहाच

Most Searched Movies on Google in 2024: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दरवर्षी गुगल वर्षभरात कोणत्या गोष्टी सर्च झाल्या या संदर्भातील अहवाल जारी करतं. या अहवालामध्ये सामान्यपणे जगभरामध्ये तसेच वेगवेगळ्या देशांमधील लोक नेमकं काय सर्च करतात? कशासंदर्भात सर्च करतात? कोणते प्रश्न गुगल वर सर्च करतात? याबद्दलची माहिती दिली जाते तर भारतात यावर्षी म्हणजे 2024 मध्ये कोणते चित्रपट सगळ्यात सर्च झाले याविषयी जाणून घेऊया...

Dec 11, 2024, 03:48 PM IST

हिवाळ्यात फिरण्यासाठी खास आहेत जयपूरमधील 'ही' ठिकाणे

तुम्ही देखील हिवाळ्यात बाहेर जाण्याचा प्लॅन करताय. तर मग जयपूरमधील या ठिकाणांना आवश्यक भेट द्या.

Dec 11, 2024, 03:42 PM IST

GPay, PhonePe किंवा Paytm वर चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर झाले? ते परत मिळण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

कधी कधी घाईमध्ये चुकून आपल्या हातून PhonePe, GPay किंवा Paytm द्वारे चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी हे पैसे परत कसं मिळावी यासाठी आज आम्ही टिप्स सांगणार आहोत. 

Dec 11, 2024, 03:18 PM IST

सकाळी केलेल्या 'या' सवयींमुळं वाढेल तुमच्या पोटाचा घेर

सकाळी केलेल्या 'या' सवयींमुळं वाढेल तुमच्या पोटाचा घेर

Dec 11, 2024, 03:12 PM IST

चेक भरताना Lakh की Lac काय लिहावे, काय योग्य?

चेक भरताना Lakh की Lac काय लिहावे, काय योग्य?

Dec 11, 2024, 03:02 PM IST

कोण होती औरंगजेबाची हिंदू पत्नी?

औरंगजेबाच्या जीवनकाळातील अनेक किस्से इतिहासात नोंद करून ठेवण्यात आले आहेत. 

Dec 11, 2024, 03:01 PM IST