boy

धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव

धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.

Sep 5, 2017, 11:14 PM IST

बीड येथे ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी?

शहरात एक धक्कादायक घटना घडलेय. एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचे पुढे आलेय. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Aug 16, 2017, 11:28 PM IST

भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू 

Aug 2, 2017, 09:47 PM IST

भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

भिवंडी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागण्याची घटना घडली आहे.

Aug 2, 2017, 08:30 PM IST

वरळी सी फेसवर सेल्फी घ्यायच्या नादात तरुणानं गमावला जीव

समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घ्यायच्या नादात आणखी एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. मुंबईच्या वरळी सी फेसवर ही घटना घडलीय. 

Jul 28, 2017, 08:52 AM IST

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Jul 21, 2017, 11:46 AM IST

अपहरणकर्त्यांना उल्लू बनवून चिमुरड्यानं काढला पळ

ही बातमी आहे एका १३ वर्षांच्या मुलाच्या बहादुरीची... पुण्यातील एका १३ वर्षीय मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुखरुप सुटका करून घेण्यात यश मिळवलंय. 

Jul 18, 2017, 10:19 AM IST

इमारतीच्या गच्चीवरुन पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

इमारतीच्या गच्चीवर  खेळत असताना तोल जाऊन खाली पडून एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. 

Jul 13, 2017, 11:13 PM IST

चपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला!

पुण्यातल्या अंकित वाघ या चिमुकल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

Jun 29, 2017, 10:21 PM IST

बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बोरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या मंगेशला वाचवण्यासाठी यंत्रणेला अपयश आलंय. तब्बल ११ तास मंगेशला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू होते. 

Jun 27, 2017, 01:25 PM IST

जोरदार भांडणात तरुण तरुणीने केली एकमेकांची हत्या

 कडाक्याच्या भांडणात तरुण तरुणीची परस्परांकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. सपना सुरेश बले वय वर्ष २५ आणि पदमाकर साबळे वय वर्ष २४ अशी दोघांची नावे आहेत. शनिवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.

May 7, 2017, 08:56 AM IST