boy

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी...

व्हिडिओ पाहून थरकाप उडतोय...

Nov 13, 2018, 10:06 AM IST

CCTV फुटेज : दादरमध्ये शिवसैनिकांकडून तरुणाला बेदम मारहाण

स्टॉल कसा लावला? असा जाब विचारत मारहाण 

Oct 25, 2018, 12:59 PM IST

व्हिडिओ : किरकोळ वादातून युवकाला रेल्वेतून खाली ढकलून दिलं

मुंब्र्यातील अमृत नगरमध्ये राहणारा जाशीर शेख नोकरीच्या निमित्तानं मुंबईत जातो

Oct 24, 2018, 12:41 PM IST

एकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न

ठाण्यातील खारटन रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय मुलाने मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला. पोलिसांनी घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.

Oct 2, 2018, 02:01 PM IST

व्हिडिओ : धावत्या रेल्वेसोबत अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट

हार्बर मार्गावर अल्पवयीन मुलं स्टंट करत असतानाचा एक व्हि़डीओ समोर आलाय 

Sep 5, 2018, 08:47 AM IST

पाठीवर टॅटू काढून सोळा वर्षीय विद्यार्थ्याची अटलजींना आदरांजली

 अटलजींचं टॅटू काढून कलेच्या माध्यमातून अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.

Aug 17, 2018, 08:52 PM IST

मुलीच्या हव्यासापोटी मुलाची पिंपात टाकून हत्या

मुलीच्या हव्यासापोटी मुलाची पिंपात टाकून हत्या 

Jun 25, 2018, 11:08 PM IST

पासष्ट वर्षीय विदेशी महिलेला २८ वर्षीय मजूरावर प्रेम; लग्नासाठी अमेरिकेहून भारतात

 फेसबुक चॅटींग करता करता सुरू झालेला हा सिलसिला अखेर २१ जूनला रीरिरिवाजानुसार लग्न होऊनच थांबला.

Jun 24, 2018, 10:21 AM IST

मुंबईत सेल्फी काढण्याच्या नादात तरुण समुद्रात बुडाला

पुन्हा एकदा सेल्फी काढण्याच्या जीव गमविण्याची वेळ तरुणावर आलेय. सेल्फी घेण्याच्या नादात २० वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर जीव गमावला.  

Jun 17, 2018, 12:21 PM IST

जळगाव | वाकडी मारहाण प्रकरणातील पीडितांची न्यायाची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 01:46 PM IST

जळगाव | गिरीश महाजांनी घेतली वाकडी मारहाण पीडित कुटुंबियांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 01:43 PM IST

दलित मुलांची नग्न धिंड : 'भाजपची दलितविरोधी विचाराधारा कारणीभूत'

मातंग समाजाच्या दोघा मुलांची नग्न धिंड 

Jun 15, 2018, 09:40 AM IST