boy

दहा वर्षांच्या चिमुरड्याची गळफास घेऊन आत्महत्या

अवघ्या दहा वर्षांच्या लहानग्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.

Nov 17, 2016, 02:14 PM IST

टँकरच्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार, नागरिकांचा रास्ता रोको

विरारमध्ये एका पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका बाईकस्वाराला जागीच जीव गमावावा लागलाय.

Nov 4, 2016, 10:36 PM IST

वर्धा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीत बुडून २ तरुण मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. 

Oct 28, 2016, 09:37 PM IST

आईच्या ममतेपुढे बिबट्या हरला, नाशिकमधली थरारक घटना

मुलाच्या मानगुटीला पकडून त्याला नेणा-या बिबट्यानं आईच्या हंबरड्यापुढं शरणागती पत्करली आहे.

Oct 27, 2016, 06:55 PM IST

काश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल

काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.

Oct 11, 2016, 12:19 PM IST

जेव्हा आयफोन 7 साठी हा निघाला किडनी विकायला

आयफोन 7 नुकताच लॉन्च झाला

Sep 14, 2016, 06:16 PM IST

भोंदूबाबाच्या मारहाणीत किन्नराच्या मुलाचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये भोंदू बाबाच्या अमानुष मारहाणीत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Sep 7, 2016, 07:29 PM IST

पोळ्याच्याच दिवशी तलावात बुडून मुलाचा मृत्यू

पोळ्याच्या निमित्तानं बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झालाय.

Sep 1, 2016, 07:28 PM IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं सिल्व्हर मेडल विकलं

पोलंडच्या पिओटर मालाहॉव्स्कीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये मिळवलेलं सिल्व्हर मेडलचा लिलाव केला आहे.

Aug 26, 2016, 01:21 PM IST

व्हॉट्सअॅपवरुन दंगल पसरवणाऱ्याला कल्याणमध्ये अटक

व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर पाठवून बिहारमधल्या छपरा जिल्ह्यात दंगल माजवणा-या मुख्य आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य मआरोपी मोहम्मद मुबारक मोहम्मद सादिक असं त्याचं नाव आहे. 

Aug 14, 2016, 04:28 PM IST

'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...

एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो. 

Jul 28, 2016, 03:46 PM IST

९ वर्षाच्या मुलाला मागच्या जन्माबाबत आठवतं सगळं काही

राजस्थानमधील हनुमानगडमधून एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. एका ९ वर्षाच्या मुलाला त्याच्या मागच्या जन्माबाबत सगळं आठवतं. जेव्हा २ वर्षाचा होता तेव्हा पासूनच तो त्याच्या मागच्या जन्माबाबत सांगतो असं त्याच्या आई-वडिलांचं म्हणणं आहे.

Jul 27, 2016, 05:07 PM IST

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

Jul 27, 2016, 04:33 PM IST