बोनी कपूरला पापा म्हणायच्या श्रीदेवी!

श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.

बोनी कपूर यांच्याशी लग्न

श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं.

बोनी कपूर यांना म्हणायच्या पापा

श्रीदेवी या बोनी कपूर यांना पापा म्हणतं हाक मारायच्या.

बोनी कपूर यांची दुसरी पत्नी

श्रीदेवी या बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या आधी बोनी कपूर यांनी मोना शौरीशी लग्न केलं होतं.

बोनी कपूर यांच्यावर असलेलं प्रेम

श्रीदेवी यांचं बोनी कपूर यांच्यावर खूप प्रेम होतं. जान्हवी कपूर बऱ्याच मुलाखतींमध्ये त्याविषयी बोलताना दिसते.

बोनी कपूर यांची ही वाईट सवय

बोनी कपूर यांना सिगरेट पिण्याची वाईट सवय होती. त्याला श्रीदेवी कंटाळल्या होत्या.

बोनी कपूर यांच्या सवयीला घालवण्यासाठी लावली ही युक्ती

श्रीदेवी यांची तब्येत ठीक नसल्यानं डॉक्टरांनी त्यांना नॉन-व्हेज खायला सांगितलं होतं. पण बोनी कपूर यांनी सिगरेट पिणं थांबवलं नाही तर त्या नॉन व्हेज खाणार नाही असं सांगितलं होतं. (All Photo Credit : Sridevi Instagram)

VIEW ALL

Read Next Story