3

10 Myths: पालकांनो, लहान मुलांमधील कॅन्सरबाबत गैरसमज दूर करा, सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील मुलांमध्ये दररोज 1000 हून अधिक कर्करोगाच्या केसेस दिसतात. या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी 'आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन" (International Child Cancer Awarness Day) साजरा केला जातो.

शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी, उद्या अर्ज भरणार

Rajyasabha Election 2024 : भाजपनंतर शिवसेना शिंदे गटानेही (Shivsena Shinde Group) राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा उद्या अर्ज दाखल करणार आहेत. 

'आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावीत अन्यथा..' नारायण राणे यांचं जरांगेंना आव्हान

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील  पाचव्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. जीव गेल्यास महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसंच पीएम मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस फुटणार, अशोक चव्हाणांबरोबर हे आमदार बाहेर पडणार?

Maharashtra Politics : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश  करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. 

ज्यांनी स्थापना केली त्यांच्याच हातून पक्ष गेला, शरद पवारांकडे आता कोणते पर्याय?

NCP Crisis in Maharashtra: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (NCP Symbol Row) दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम...'; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला

Axar Patel  BCCI Naman Awards: मंगळवारी बीसीसीआयने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अक्षर पटेलला पुरस्कार मिळाल्यानंतर हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण हसू लागले.

आयसीसी बेस्ट वन डे संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार... भारताच्या 'या' सहा खेळाडूंना संधी

ICC ODI Team of the year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने वर्ष 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे प्लेईंग-11 पैकी सहा खेळाडू भारतीय आहेत. 

शरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

'भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील' भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

भाजपाच्या एका मंत्र्याने लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. भरपूर मुलं जन्माला घाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घर देतील, असा सल्ला या मंत्र्याने दिलाय. भाजप मंत्र्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे.