bollywood gossips

कोण आहे सॅम बॉम्बे? पूनम पांडेनं का लावलाय स्वत:च्याच नवऱ्यावर आरोप?

पूनम पांडेने पतीवर गंभीर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Nov 9, 2021, 08:17 PM IST

अरबाज खानच्या 'या' सवयीमुळे मलायका अरोरा नाराज, फराह खानच्या भावासमोर उघडले नात्यातील गुपित

अलीकडेच अर्जुन कपूरने मलायकासोबतचा एक रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Nov 9, 2021, 05:14 PM IST

Priyanka च्या घरी Shahid Kapoor टॉवेलवर दिसताच उडाला एकच गोंधळ...

एक काळ असा होता जेव्हा प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते.

Nov 8, 2021, 03:18 PM IST

मलायका अरोराने 'या'साठी केलं अरबाज खानशी लग्न? स्वत: अभिनेत्रीकडून खुलासा

2017 मध्ये जेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना आश्चर्य वाटले.

Nov 7, 2021, 08:41 PM IST

पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये एकत्र, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाले...

सध्या पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये आपल्या सुट्या एकत्र घालवत आहेत.

Nov 7, 2021, 05:14 PM IST

मलायका अरोराने का केलं होतं अरबाज खानशी लग्न? स्वत: अभिनेत्रीकडून खुलासा

 जुनी मुलाखत समोर आली आहे. यामध्ये त्यांना सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Nov 4, 2021, 07:46 PM IST

आपल्याच स्टाईलच्या जाळ्यात फसली प्रियांका चोप्रा, सगळ्यांसमोरं ड्रेस सावरताना...

प्रियांका बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत तिच्या फॅशनसाठी प्रसिद्ध आहे.

Nov 2, 2021, 08:39 PM IST

क्रिकेटर जसप्रित बुमराह कुणाशी बांधतोय लग्नगाठ? या आठवड्यातच उडवणार लग्नाचा बार ?

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आता सुट्टीवर आहे आणि सध्या सुरु असलेल्या मॅचमध्येही तो खेळत नाही, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की तो या आठवड्यात लग्न करु शकतो.

Mar 5, 2021, 08:52 PM IST

नव्या लूकसाठी करिना करते तब्बल 'इतके' तास व्यायाम !

तैमूरच्या जन्मानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी करिना कपूर-खान पुष्कळ मेहनत घेत आहे.

Oct 5, 2017, 05:53 PM IST

श्रद्धा कपूरसोबत अफेअरच्या चर्चांवर फरहानचा पहिल्यांदाच खुलासा

अधुना भबानीला घटस्फोट दिल्यानंतर अशी चर्चा होती की, अभिनेता फरहान अख्तर हा अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करतोय. ‘रॉक ऑन २’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.

Sep 12, 2017, 03:52 PM IST