bollywood celebrity

तब्बूची प्रेमकहाणी: तब्बूचे 'या' अभिनेत्यासोबतचे नातेसंबंध आणि झालेली फसवणूक

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या आजपर्यंत सिंगल आहेत.तसेच तब्बूचे अनेक अफेअर असले तरी प्रेम लग्नाच्या टप्प्यात पोहोचू शकली नाही. तब्बूची या अभिनेत्याने फसवणूक केली होती. या अभिनेत्यासोबत तब्बूने चित्रपट देखील केले आणि चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचं या दोघांमध्ये प्रेम भाव निर्माण झाला. पाहुयात कोण आहे हा अभिनेता?

 

Jan 24, 2025, 12:08 PM IST

करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.  

Dec 20, 2024, 02:22 PM IST

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

शाहरुख खान, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ या सर्वच अभिनेत्यांना आलिशान जीवनशैली जगायला खूप आवडते. तर चला पाहुयात यांच्या घराचे वीज बिल तरी किती आहे. 

 

Oct 28, 2024, 04:07 PM IST

'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...

Dangal Fame Actress Father Death : 'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

May 29, 2024, 12:50 PM IST

अमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर

Amruta Khanvilkar in 36 Days : अमृता खानविलकरचा नवा बॉलिवूड चित्रपट मराठमोळ्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री...

May 29, 2024, 11:31 AM IST

स्पृहा जोशी बॉलिवूडमध्ये झळकणार! 'या' अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

Spruha Joshi in bollywood movie :  स्पृहा जोशी एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Nov 1, 2023, 06:34 PM IST

अक्षय कुमारला विचारलं, तू सरकारची इतकी बाजू का घेतो?; अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

Akshay Kumar Modi Bhakta Comment: अक्षय कुमारची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा त्याला सोशल मीडियावरून 'मोदी भक्त' म्हणून ट्रोलही करण्यात येते. तो कायमच सरकारची बाजू घेतो यावरूनही त्याला ट्रोल करण्यात येते यावेळी त्यानं यावर एका मुलाखतीतून स्पष्टीकरण दिले आहे. 

Oct 10, 2023, 05:20 PM IST

वेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल

Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात. 

Jul 20, 2023, 07:14 PM IST

AI Photo Of Sonu Sood: दानशूर अभिनेता सोनू सूद मल्टीवर्स कलाकार असता तर?

अभिनेता सोनू सूद याचे भन्नाट एआय फोटो समोर आले आहेत. सोनू सूद  संताच्या भूमिकेत कसा दिसेल पाहा...

Jul 15, 2023, 06:47 PM IST

Longest Kiss: बॉलीवूडमधील सर्वात दीर्घ काळ चालणारा 'Kissing Scene'; अभिनेत्रीचा सुटला संयम अन्...

Bollywood Longest Kissing Scene: चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये किसिंग सीन (Kissing Scene) असणे ही आजकाल नॉर्मल गोष्ट झालीये. मात्र, जुन्हा काळातील एका जबरदस्त किसिंग सीनने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती.

Jan 14, 2023, 08:25 PM IST

Guess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : हा फोटो अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) लहाणपणीचा आहे. या फोटोत ती तिच्या आईसोबत बसली आहे. तिने मातृदिनानिमित्त हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो आता व्हायरल होत आहे. 

Dec 4, 2022, 05:23 PM IST

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी सी-सेक्शनद्वारे बाळाला दिला जन्म, नावं वाचून व्हाल हैराण

सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म देणाऱ्या 'या' अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

 

Nov 19, 2022, 05:15 PM IST

ओढणी पायाखाली आली, तरी बेबोची चाल बदलेना; तिच्याजागी तुम्ही असता तर...

करीनाच्या हटके व्हिडीओची सर्वत्र चर्चा, बेबोच्या ओढणीने वेधलं अनेकांचं लक्ष.... 
 

Aug 9, 2022, 10:12 AM IST

कशी असते कलाकारांच्या मुलांची सहल, पाहा सारा अली खानचे Photo

तुम्ही सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर, सेलिब्रिटींच्या मुलांची सहल कशी असते नक्की पाहा... सारा अली खानने सहलीचे फोटो शेअर करत दाखवली एक झलक
 

Aug 9, 2022, 08:37 AM IST