Longest Kiss: बॉलीवूडमधील सर्वात दीर्घ काळ चालणारा 'Kissing Scene'; अभिनेत्रीचा सुटला संयम अन्...

Bollywood Longest Kissing Scene: चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये किसिंग सीन (Kissing Scene) असणे ही आजकाल नॉर्मल गोष्ट झालीये. मात्र, जुन्हा काळातील एका जबरदस्त किसिंग सीनने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती.

Updated: Jan 14, 2023, 08:32 PM IST
Longest Kiss: बॉलीवूडमधील सर्वात दीर्घ काळ चालणारा 'Kissing Scene'; अभिनेत्रीचा सुटला संयम अन्... title=
Bollywood Longest Kissing Scene

Bollywood Movies: बॉलीवूडने भारतीय समाजाला एक नवी दिशा दिली. समाजाचा आरसा म्हणून एकेकाळी बॉलिवूडकडे (Bollywood News) राहिलं जात होतं. 80 च्या दशकानंतर बॉलिवूड बदलेल तसा समाज बदलत गेला. बॉलीवूड हे मनोरंजन, रोजगार, व्यवसायाचं माध्यम तयार झालं. काळानुसार सिनेमांची उत्सुकता वाढत गेली आणि अश्लिल सीन (Adult Scene) वाढत गेले, असं मानलं जातं. मात्र, बॉलीवूडमधील सर्वात लांब किसिंग सीन (Longest Kiss) वर्षांपूर्वी घडला होता. (Bollywood Longest Kissing Scene Is 4 Mins Long Was Shot in karma movie Before Partition In 1929 marathi news)

चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये किसिंग सीन (Kissing Scene) असणे ही आजकाल नॉर्मल गोष्ट झालीये. मात्र, जुन्हा काळातील एका जबरदस्त किसिंग सीनने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. हा तो काळ होता, ज्यावेळी मुली नजर वर करून मुलाकडे बघू शकत नव्हत्या.

होय, 1933 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्मा' या (Karma News) 89 वर्ष जुन्या चित्रपटामधील एका सीनमुळे मोठा राडा झाला होता. या चित्रपटात देविका राणी (Devika Rani) आणि हिमांशू राय (Himanshu Roy) मुख्य भूमिकेत होते. हा बॉलीवूडचा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये लिपलॉक सीन (liplock scene) शूट करण्यात आला होता आणि तो आतापर्यंतचा सर्वात लांब किसिंग सीन होता. त्याला साँग ऑफ द साप (Song of the Snake) असंही म्हणतात.

आणखी वाचा - Pornography च्या 'या' नव्या प्रकाराविषयी भारतीय जरा जास्तच सर्च करतायत; कधी 'ऐकलाय' हा प्रकार?

दरम्यान, हा किसिंग सीन 4 मिनिटांसाठी शूट केल्याचं सांगण्यात येतं. या सिनेमातील अभिनेता आणि अभिनेत्रीचे लग्न झालं होतं, त्यामुळे सीन करताना दोघेही खूप भावूक झालं होते. त्यामुळे अभिनेत्री किसिंग सीननंतर बेकाबू झाल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी ब्रिटीश राजवट होती आणि त्यामुळेच चुंबन दृश्यं असणं ही फार मोठी गोष्ट नव्हती. मात्र, हा सीन त्यावेळी खूप गाजला देखील होता.