बॉलिवूड अभिनेत्रीचा हा हॉट अवतार पाहून सगळेच झाले हैराण

अभिनेत्री कंगना रनावत ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबईमध्ये झालेल्या एका इंवेटमध्ये जेव्हा कंगना पोहोचली तेव्हा तिच्या या ड्रेसमुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.

Updated: Sep 11, 2016, 12:25 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीचा हा हॉट अवतार पाहून सगळेच झाले हैराण title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रनावत ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबईमध्ये झालेल्या एका इंवेटमध्ये जेव्हा कंगना पोहोचली तेव्हा तिच्या या ड्रेसमुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.

कंगना रणावत यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.