bmc

आगीच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून कडक पावलं

कमला मिल कंपाऊंडमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टो पब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचलली आहेत.

Jan 8, 2018, 09:11 AM IST

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्यात 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी

   मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी 100 अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीमध्ये 100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. 

Jan 7, 2018, 02:19 PM IST

अग्निसुरक्षा सेलच्या कामकाजाला आजपासून सुरूवात

आठवडाभरापूर्वी लोअर परेल येथील कमला मील कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर रेस्टॉरंट आणि पब मधील त्रुटींबाबत प्रशासन जागे झाले आहे.

Jan 7, 2018, 10:06 AM IST

'दबाव न ठेवता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा'

शिवसेना त्यांच्या सोबत असेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

Jan 7, 2018, 12:32 AM IST

कमला मिल आग : पालिका आयुक्तांचा गौप्यस्फोट

कमला मिलमधल्या अग्नीतांडवानंतर कमला मिलवर कारवाई करताना तुम्ही कशी काय कारवाई करता? असं एका राजकीय नेत्यानं मोठ्या आवाजात आपल्याला विचारल्याचा गौप्यस्फोट मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी केलाय.

Jan 6, 2018, 09:31 AM IST

नितेश राणेंचा बीएमसीच्या कारभारावर हल्लाबोल, सेनेवरही टीका

कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आक्रामक पावित्रा घेतला आहे. राणे यांनी मुंबई महापालिकेवर चांगलीच आगपाखड केलीये.

Jan 2, 2018, 01:53 PM IST

मुंबईतील रुफटॉप हॉटेल धोरणाला सुरुंग, आदित्य ठाकरेंची संकल्पना अधुरी?

रुफटॉप हॉटेल या धोरणाला आता मुंबईतून गाशा गुंडाळावा लागणार की काय, अशी चिन्हं आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांनीच या धोरणाला मंजुरी दिली होती. आता हे धोरण रद्द करण्याची नामुष्की आयुक्तांवरच येण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय आहे ही रुफ टॉप हॉटेल संकल्पना. तिचा उदय आणि आता तिची अस्ताकडे वाटचाल.  

Jan 1, 2018, 11:01 PM IST

मुंबई । रूफटॉप प्रस्तावाला सुरूंग?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 08:40 PM IST

कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबाव्ह रेस्टरॉंमध्ये झालेल्या अग्निकांडप्रकरणी भायखळा पोलिसांनी संघवी ब्रदर्सचे नातेवाईक महेंद्र संघवी, राकेश संघवी आणि महेंद्र संघवी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Dec 31, 2017, 05:00 PM IST

मुंबई | कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 02:00 PM IST

सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'!

कमला मिल मधील स्मॅश या स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या अनधिकृत बांधकामावरही करवाई करण्यात आलीय.

Dec 30, 2017, 07:58 PM IST

सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'!

सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'!

Dec 30, 2017, 07:23 PM IST

हॉटेल-पबच्या परवानग्यांची जबाबदारी आता विशेष अधिकाऱ्यांवर

मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंड परिसरात लागलेल्या आगीत चौदा जणांचे बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागं झालंय. 

Dec 30, 2017, 06:35 PM IST

मुंबई | कमला मिल दुर्घटनेनंतर बीएमसीकडून कारवाईचा धडाका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 06:23 PM IST

'...हीच तत्परता पालिकेनं वेळीच दाखवली असती तर'

कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात १४ जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.  

Dec 30, 2017, 06:05 PM IST