bmc

तक्रार केल्याच्या रागात फेरीवाल्यांकडून हॉटेल मालकावर हल्ला; मुंबईत 'या' स्टेशनबाहेर धक्कादायक प्रकार

Mumbai News Today: मुंबईत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांनी एका हॉटेल मालकाने तक्रार केल्याने त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Feb 16, 2024, 11:06 AM IST

गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना; आता चार दिवस...

BMC Advisory for Ganeshotsvan 2024: यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी सध्या बरेच दिवस शिल्लक असले तरीही काही मंडळांपासून अनेक कुटुंबांपर्यंत बऱ्याचजणांनी या उत्सवाची थोडीथोडकी तयारी सुरु केली आहे.

Feb 16, 2024, 08:57 AM IST

Mumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव

Mumbai Water Cut : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच होळीपूर्वीच मुंबईकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी आतापासूनच जपून वापरा. 

Feb 15, 2024, 08:23 AM IST

मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का

Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

Feb 12, 2024, 10:15 AM IST

सिद्धीविनायक मंदिराचा होणार कायापालट; भक्तांना मिळणार 'या' नवीन सुविधा

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर हे मुंबईकरांचे श्रद्धा स्थान आहे. गणेश चतुर्थीसह इतर सणांनाही या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे हे मंदिर आता नव्या मोठ्या अपग्रेडेशनसाठी सज्ज झाले आहे.

Feb 3, 2024, 04:59 PM IST

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; बजेटमधून मुंबईकरांना काय मिळालं?

Mumbai BMC Budget 2024-2025 : मुंबई महानगर पालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर केला.

Feb 2, 2024, 01:03 PM IST

कथित खिचडी घोटाळा प्रकरण! संजय राऊत यांनी आरोप केलेला 'तो' तिसरा कोण?

BMC Khichadi Scam : मुंबईत महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली होती. यापैकी राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. पण तिसरा म्हणजे वैभव थोरात कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय. 

Feb 1, 2024, 04:10 PM IST

मीरा रोडनंतर मुंबईतही बुलडोझर कारवाई; मोहम्मद अली रोडवरील दुकाने केली जमीनदोस्त

Mohammad Ali Road : मीरा रोडनंतर मुंबईतील एका भागात बुलडोझरची कारवाई झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने  मोहम्मद अली रोडवरील सुमारे 40 दुकानांवर कारवाई केली.

Jan 25, 2024, 03:14 PM IST

मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन

Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत. 

 

Jan 24, 2024, 07:34 PM IST

मुंबई पालिकेत बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी, एक कर्मचारी लावतो दुसऱ्याची हजेरी

BMC Biometric Attendance: मुंबई पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील 5 वर्षांत बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती मागण्यात आली होती.

Jan 24, 2024, 04:06 PM IST

45 मिनिटांचा प्रवास आता 7 मिनिटांत, मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार

Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबई महानगरपालिका मुंबईत उड्डाणपुलाचे जाळे विणत आहे. मुंबई महानगरपालिकेने एक कंत्राट जारी केले आहे. 

 

Jan 24, 2024, 03:37 PM IST

Mumbai News : ...म्हणून मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? BMC ला हायकोर्टानं फटकारलं

High Court On BMC : मुंबईतील रस्त्याच्या कामांच्या मुद्यावरुन हायकोर्टाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले. 

Jan 24, 2024, 07:59 AM IST