मरीन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 12 मिनिटांत; प्रजासत्ताकदिनी 'हा' महत्त्वकांक्षी प्रकल्प 100 टक्के खुला होणार
Coastal Road Project: कोस्टल रोड लवकरच पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळं वांद्रे ते मरीन ड्राइव्ह प्रवास 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
Jan 19, 2025, 10:07 AM IST'विधानसभेत झालं ते...', राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश! एक टीम बनवून....
BMC Election MNS Raj Thackeray Order: राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच आज होणाऱ्या बैठकीसंदर्भातील निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले होते.
Jan 7, 2025, 01:52 PM ISTप्लास्टिक बंदीबाबत आता कडक कारवाई होणार, 5 हजार ते 25 हजारांपर्यत दंड वसूल केला जाणार
Mumbai Mahapalika To Take Strict Action On People Using Plastic Bags
Jan 4, 2025, 12:25 PM ISTमुंबईकरांच्या खिशाला कात्री; नव्या वर्षात पाणीपट्टी 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार?
Mumbai News : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी. थेट परिणाम होणार तुमच्या बजेटवर.... निमित्त ठरेल पालिकेचा एक निर्णय.
Dec 26, 2024, 09:55 AM ISTभाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
Dec 22, 2024, 09:46 PM IST'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?
BMC warn Employee: मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते.
Dec 10, 2024, 01:44 PM ISTपालिका निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षात ठरणार?
Much Awaited Mahapalika Election In New Year
Nov 28, 2024, 12:35 PM ISTNavi Mumbai| पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नवी मुंबई महानगरपालिकेचा हलगर्जीपणा
Six year boy drown in water tank due to negligence of BMC
Nov 3, 2024, 10:35 AM ISTमुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळूनच प्या; BMC चं आवाहन
परतीच्या पावसामुळे मुंबईकर हैराण. नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाण्याचा करावा लागतोय सामना.
Oct 23, 2024, 11:57 AM ISTमुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त आहे का? विमल गायकवाड यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
बाप्पाच्या विसर्जनासाठी बी.एम.सी सज्ज , 12 हजार अधिकारी - कर्मचारी तैनात
BMC ready for Bappa's visarjan, 12 thousand officers - staff will be on duty
Sep 17, 2024, 07:40 AM ISTगणेश विसर्जनासाठी पालिका सज्ज; 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था
Mumbai Mahapalika Special QR Code For Ganpati Visarjan
Sep 16, 2024, 12:00 PM ISTगणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?
Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
Aug 31, 2024, 11:57 AM ISTBig Breaking: मुंबई महापालिकेने 3 वर्षात 'इतक्या' कोटींची ठेव मुदतीपूर्वीच मोडली
BMC Broken ED: मुंबई महापालिकेने मागील 3 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 24, 2024, 02:21 PM ISTMpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. संपूर्ण देशभरात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
Aug 22, 2024, 08:52 PM IST