bmc

मुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.

Nov 16, 2023, 05:53 PM IST

मेट्रोची कामे तात्काळ बंद करा; बीएमसीने का दिला असा आदेश? वाचा...

Mumbai Metro 3: मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. 

Nov 9, 2023, 12:37 PM IST

वायू प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी टाळाच; प्रशासनाच्या सूचना

Mumbai Air Pollution : शहरातील हवेची पातळी सध्या इतकी खालावली आहे, की टास्क फोर्सची स्थापना करण्यापासून नागरिकांना काही गोष्टी प्रकर्षानं टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. 

Nov 8, 2023, 10:49 AM IST

हा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना

Mumbai Air Pollution : मुंबईवर प्रदूषणामुळं एक भलताच लॉकडाऊन लागण्याची वेळ आली आहे. आता या परिस्थितीशी तुम्ही दोन हात कसे करता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. 

 

Nov 8, 2023, 06:52 AM IST

घाटकोपर, कुर्ला, चेंबूरची वाहतूक कोंडी फुटणार; 'या' महत्त्वाच्या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण

Mumbai News Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाणे सोप्पे होणार आहे.

Nov 6, 2023, 04:42 PM IST

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने घेतला महत्त्वाचा निर्णय

Brihanmumbai Municipal Corporation : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन धुण्याची कामे हाती, १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यापक बैठक घेतली.

Nov 3, 2023, 11:11 PM IST

World Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या

World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Nov 3, 2023, 10:23 AM IST

BMC च्या दस्तावेजांवर उमटते लाख मोलाची मोहोर! ब्रिटिशकालीन 150 वर्षांपूर्वीचे 'सील' यंत्र आजही कार्यरत

बृहन्मुंबई महानगरपालिका सचिव विभागातील ब्रिटिशकालीन दीडशे वर्षांपूर्वीचे 'सील' यंत्र आजही कार्यरत आहे. अनेक ऐतिहासिक कागदपत्रांवर दीडशे वर्षांपासून शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. दरवर्षी दसऱ्यानिमित्त केली जाते या यंत्राचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Oct 23, 2023, 10:03 PM IST

घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतील बोर्डची ठाकरे गटाकडून तोडफोड; वाद चिघळण्याची शक्यता

Mumbai News : घाटकोपर येथे उद्यानाची गुजराती नावाची पाटी ठाकरे गटानं तोडली आहे. उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड तोडला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोर्डाची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीमुळे मराठी गुजराती नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Oct 8, 2023, 10:54 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेत भरती, चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची शेवटची संधी

BMC Job 2023 : मुंबई पालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. 

Oct 7, 2023, 06:13 PM IST

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Oct 7, 2023, 11:17 AM IST