bmc

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Apr 17, 2024, 11:53 AM IST

मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार

Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे. 

Apr 11, 2024, 01:23 PM IST

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे

Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Mar 30, 2024, 09:15 AM IST

Mumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा

Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे. 

Mar 26, 2024, 10:15 AM IST

Summer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी

Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...

Mar 23, 2024, 10:17 AM IST

'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा

Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Mar 21, 2024, 05:39 PM IST

मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका दिवसात 100 कोटींची कर वसुली

मुंबई महापालिकेतर्फे एकाच दिवसात तब्बल 100 कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात आली आहे. आजपर्यंतची ही विक्रमी वसुली मानली जात आहे.

Mar 20, 2024, 09:14 PM IST

राणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Mar 18, 2024, 12:14 PM IST

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा

Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.

Mar 16, 2024, 07:38 AM IST

पालिकेकडून 'मालमत्ता कर' थकवणाऱ्यांची नावे जाहीर, आता आस्‍थापनांनी मागितली मुदत

Establishments Property Tax: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

Mar 15, 2024, 08:30 PM IST

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कुर्ला-घाटकोपरमध्ये बनणार 3.5 किमीचा पूल

Mumbai Traffic Jam : मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून विविध ठिकाणी नवीन पूल, मार्ग आणि मेट्रो सेवा सुरू करण्यात येत आहेत. मात्र, अरुंद रस्त्यामुळे एलबीएस मार्गावर अजूनही वाहतूक कोंडी होत आहे. हे लक्षात घेऊन एलबीएसवार यांनी मोठा पूल बांधण्याचा निर्णय घेतला.  

Mar 11, 2024, 12:51 PM IST

मुंबईकरांनो सावधान! आता रस्त्यावर थुंकणे पडेल महागात, क्लीनअप मार्शल करणार 'अशी' कारावाई

Mumbai Clean Up Marshals : रस्त्यावर कचरा फेकणे तसेच ठिकठिकाणी थुंकणे आता महागात पडणार आहे. कारण यासंदर्भात मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 10, 2024, 09:19 AM IST