मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता
Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे?
Jan 7, 2024, 09:45 AM ISTगुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?
Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते.
Jan 3, 2024, 08:53 AM ISTरोहित शर्माची पत्नी संतापली, थेट मुंबई महापालिकेला विचारला प्रश्न
Ritika Sajdeh : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन तारखेपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झालीय. दरम्यान, सामन्यााधी रोहित शर्माची पत्नी रितिका मुंबईत परतली.
Jan 2, 2024, 07:15 PM ISTनवीन वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; दोनवर्षांसाठी 15 ते 40 टक्के मालमत्ता करवाढ
Mumbai News : पालिकेच्या कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी 40 टक्के मालमत्ता करवाढीची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराची ऑनलाइन बिले देण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन वर्षे करवाढ रखडल्याने आता अतिरिक्त बोजा मुंबईकरांवर पडणार आहे.
Dec 30, 2023, 09:19 AM ISTमुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवविणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दर आठवड्यात एक दिवस प्रत्येक परिमंडळातील एक प्रशासकीय विभाग (वॉर्ड), याप्रमाणे संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यास दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून प्रारंभ केला आहे. या मोहीम अंतर्गत मुंबईतील शहर विभागामध्ये होत असलेल्या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी करतानाच त्यात सक्रिय सहभाग देखील नोंदवला.
Dec 24, 2023, 09:59 PM ISTMumbai News | आता कबुतरांना दाणे टाकाल तर याद राखा; पालिका करणार कारवाई
Mumbai news Change Habbit Of Feeding Pigeons Or Face Fine Report
Dec 19, 2023, 11:00 AM ISTखबरदार! कबुतरांना दाणे टाकल्यास 500 रुपये दंड; मुंबईकरांच्या आरोग्यासाठी BMCचा निर्णय
Mumbai Mahapalika To Fine people Feeding Pigeions
Dec 18, 2023, 10:35 AM ISTपुढच्या वर्षापासून कार घेणे महागणार! कंपन्या जानेवारीपासून वाढवणार किमती
पुढील वर्षी जानेवारीपासून कार खरेदी करणे थोडे महाग होऊ शकते. वाढत्या खर्चामुळे आणि वाढत्या महागाईमुळे बड्या ऑटोमोबाईल कंपन्या जानेवारीपासून किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.
Dec 12, 2023, 05:06 PM IST14 डिसेंबरनंतर मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणार?
BMC planning unnatural rain in Mumbai to tackle pollution
Dec 6, 2023, 06:40 PM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण...; चिंता वाढवणारी बातमी
Mumbai News : शहरातील काही भागांमध्ये सध्या पालिकेनं पाणीपुरवठा कमी दाबानं करण्याचा निर्णय घेतल्यामुळं काही सदनिकांमध्ये पाणीकपात लागू केली जाऊ शकते.
Dec 1, 2023, 07:05 AM ISTडेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई
Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 29, 2023, 07:49 PM ISTमराठी पाट्या नसलेल्या 173 दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका! कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई
Mumbai News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. असे न करणाऱ्यांना दुकानांवर आता कारवाई करण्यात येत आहे.
Nov 29, 2023, 09:32 AM ISTMarathi Patya | मुंबई मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई
Mumbai Mahapalika Today To Take Action On Non Marathi Signboard
Nov 28, 2023, 10:40 AM ISTMumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!
Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 25, 2023, 08:36 PM ISTदुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या
Marathi NamePlate: मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Nov 25, 2023, 12:20 PM IST