blasts

'...तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल'; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा 'श्राप'

Mohammed Shami Attacked By Ex Pakistani Cricketer: मोहम्मद शमी दुखापतीमुळे मागील काही काळापासून मैदानापासून दूर असून नुकत्याच एका पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने शमी लवकरच पुनरागमन करेल असे संकेत दिलेत.

Jul 25, 2024, 10:11 AM IST

'असली कार्टूनगिरी...', शमीने इंझमामची लाजच काढली! म्हणाला, 'मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन...'

Mohammed Shami Blasts Inzamam ul Haq: पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला शमीने शेलक्या शब्दांमध्ये झापल्याचं पाहायला मिळालं. सध्या शमीच्या मुलाखतीमधील हा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकिस्तानला त्यावरुन ट्रोल केलं जात आहे.

Jul 21, 2024, 01:40 PM IST

'भारताला T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..'; विराटचा उल्लेख करत संतापले कृष्णामाचारी श्रीकांत

 T20 World Cup Rumour: मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील निवड समितीच्या सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत आहे. याच बातमीवरुन भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला आहे.

Mar 16, 2024, 01:28 PM IST

Istanbul Bomb Blast : सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स, मृतदेहांचा ढीग, अन् काळीज पिळवटणारा आक्रोश...

Istanbul Bomb Blast : बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. 

Nov 14, 2022, 09:42 AM IST

Jammu Blast : दुहेरी स्फोटानं हादरलं जम्मू विमानतळ; वायुदलाचे 2 कर्मचारी जखमी

दुसरा स्फोट विमानतळाच्या मोकळ्या जागेत झालाय

Jun 27, 2021, 10:35 AM IST

प्रजासत्ताक दिनी स्फोटांनी हादरलं आसाम

 ग्रेनेड स्फोटांची शक्यता 

Jan 26, 2020, 10:51 AM IST

तुझी कोणी प्रेयसी नव्हती का रे? शाहिदने रिपोर्टरला सुनावलं

चुंबनदृश्याविषयीच्या प्रश्नावर शाहिदची नाराजी  

May 16, 2019, 11:12 AM IST

श्रीलंकेवरील आघातामुळे 'अमूल'ची बाहुलीही हळहळली

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांने सारं जग हळहळलं.

Apr 24, 2019, 07:48 PM IST

VIDEO : 'आलिया भट्ट आणि तिच्या आईने देशाबाहेर जावं'

अभिनेत्रीची आगपाखड...... 

Apr 15, 2019, 10:39 PM IST

'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा. 

Feb 5, 2019, 12:38 PM IST

बॉम्बस्फोट... सांगली आणि 'सनातन'चं कनेक्शन!

तीन वेगवेगळ्या घटनांचं कनेक्शन मांत्र सांगलीच असल्याचं समोर आलंय. 

Aug 11, 2018, 12:55 PM IST

VIDEO : पत्रकारांवर का भडला कॅप्टन विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच मीडियाला आपल्या निशाण्यावर घेतलं. 

Feb 18, 2018, 09:12 AM IST

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने ऑस्ट्रेलियात केली धमाल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाने रचला विक्रम..... 

Jan 11, 2018, 09:02 PM IST