blast

पुण्यात आतापर्यंत झालेले बॉम्बस्फोट

पुण्यात पहिल्यांदा बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा पुणेकरांना आश्चर्य वाटलं होतं, पण पुण्यात आतापर्यंत पाच ठिकाणी स्फोट झाले आहेत.

Jul 10, 2014, 06:55 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर पुणे

पुण्यात झालेल्या स्फोटासाठी  वापरण्यात आलेली मो़डस ऑपरेंडी पाहता यात इंडियन मुजाहिद्दीनच्या नवीन स्लीपर सेलचा हाथ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं एटीएसच्या एका वरिष्ठ अधिका-यांनं सांगितलंय. 

Jul 10, 2014, 06:36 PM IST

पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय

पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

Jul 10, 2014, 06:08 PM IST

पुण्यात स्फोट, तीन जण जखमी

 फरासखाना येथे स्फोट होऊन तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नेमका हा स्फोट कशाने झाला याची माहिती हाती आलेली नाही. दरम्यान, या ठिकाणी बोम्बविरोधी शोध पथक दाखल झाले आहे.

Jul 10, 2014, 03:22 PM IST

'गेल'च्या गॅस पाईपलाईनला भीषण आग; 14 जण ठार

 

हैदराबाद : आंध्रपदेशच्या पूर्वी गोदावरी जिल्ह्यातील केजी बेसिननजीक ‘गेल’ (गॅस अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) च्या पाईपलाईमध्ये स्फोट झाल्यानं परिसराला भीषण आगीनं वेढलं. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. 

Jun 27, 2014, 10:20 AM IST

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी स्फोटात एक ठार

अंबरनाथच्या मोरीवली MIDCमध्ये अनथा ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट होउन भीषण आग लागली. यात कंपनीचे मालक सी. नायारण (63) जागीत ठार झालेत. तर पाच जण गंभीर जखमी झालेत. आगीत कंपनी पूर्णपणे जाळून खाक झालीये.

Mar 26, 2014, 08:16 AM IST

अमेरिकेत इमारतीत मोठा स्फोट; 11 जण जखमी

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात एका इमारतीत आग लागल्यानंतर मोठा स्फोट झालाय. या स्फोटामुळं इमारतीचा काही भाग कोसळलाय. बॉयलर किंवा गॅसमुळं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Mar 12, 2014, 09:17 PM IST

बॉम्बस्फोट होणाऱ्या देशांत भारत तिसरा

जगात होणाऱ्या बॉम्बस्फोटांपैकी ७५ टक्के बॉम्बस्फोट हे पाकिस्तान, इराक त्यानंतर भारतात झाल्याचे समोर आले आहे. सरकारी अहवालानुसार अफगाणिस्तान आणि सीरिया यांच्यापेक्षाही सर्वात जास्त बॉम्बस्फोट भारतात होतात हे स्पष्ट झाले आहे.

Mar 4, 2014, 05:14 PM IST