blast

बॉडी स्प्रे वापरणाऱ्यांनो सावधान! चुकूनही स्वयंपाकघरात नेऊ नका, कर्जतमध्ये काय घडलंय पाहा

कर्जतमध्ये एका लहान मुलानं खेळता खेळता बॉडी स्प्रे स्वयंपाकघरात नेला आणि गॅसजवळ ठेवला. त्यानंतर जे झालं त्यानं संपूर्ण परिसर हादरुन गेला. 

 

Jan 16, 2025, 09:32 PM IST
Jalgaon Ground Report Massive Fire And Blast In Chemical Plant PT1M45S

अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट

Water Heater Geyser Most Common Mistakes :  तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी 

Dec 29, 2023, 08:00 AM IST

केरळमध्ये भीषण स्फोट, कन्वेंशन सेंटरमध्ये प्रार्थना सुरु असतानाच तीन ब्लास्ट; 1 ठार, 20 जखमी

केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये 3 स्फोट झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

 

Oct 29, 2023, 11:36 AM IST

Dhaka Blast : ढाकामधील स्फोटातील मृतांचा आकडा 17 वर

 Dhaka Blast : ढाकामधील गुलिस्तान परिसरातील एका बहुमजली इमारतीत स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. त्याआधी आगीचा मोठा भडका उडला. यात 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच स्फोटात रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाले.

Mar 8, 2023, 07:51 AM IST

LPG Cylinder Blast : रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट, दोन महिलांचा होरपळून मृत्यू

Cylinder Blast : सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला मोठी आग लागली. या आगीत अडकलेल्या महिलांना मृत्यू झाला. ( Maharashtra News in Marathi)  

Jan 18, 2023, 08:43 AM IST

नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत भयानक; नाशिकसह सोलापूरच्या कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू?

सोलापूरच्या बार्शीच फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 9 जण मरण पावल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीत. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना घडली. 

Jan 1, 2023, 06:51 PM IST

नाशिकच्या कंपनीत भीषण स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

नाशिकच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांनी ही माहिती दिली. जखमींच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.  जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. 

Jan 1, 2023, 06:24 PM IST

घरात Birthday Party ची तयारी सुरु होती आणि अचानक... भयानक घटनेमुळे एका क्षणात सगळा माहौल बदलला

परडा गावात एका मुलाचा पाचवा वाढदिवस होता. या निमित्ताने घरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरु असताना सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इथका भीषणा होता की घराच्या छताला भेगा पडल्या. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. 

Dec 21, 2022, 10:17 PM IST