blast

Bluetooth हेडफोनमध्ये स्फोट; 28 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

कारण ब्लू-टूथ हेडफोनचा वापर करणं एका 28 वर्षीय मुलाच्या थेट जीवावर बेतलं आहे.

Aug 8, 2021, 11:09 AM IST

भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, 5 कर्मचारी जखमी

 तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.

Jul 4, 2021, 08:22 AM IST

रत्नागिरीतील लोटे एमआयडीत मोठा स्फोट, धुराचे लोट हवेत

जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण मार्गावरील लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. 

Apr 28, 2021, 11:50 AM IST

Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी

आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Mar 12, 2021, 12:45 PM IST
Mumbai Versova Gas Cylinder Blast Fire In Control People Reaction PT3M25S
Wardha Blast At Uttam Galva Factory 25 People Seriously Injured PT3M17S

वर्ध्यातील उत्तम गलवा कंपनीत स्फोट

Wardha Blast At Uttam Galva Factory 25 People Seriously Injured

Feb 3, 2021, 01:20 PM IST

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट, राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश

राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Jan 29, 2021, 08:37 PM IST

पंतप्रधान, राष्ट्रपती उपस्थित असलेल्या विजय चौकापासून फक्त दीड किलोमीटरवर स्फोट

इस्त्रायली दूतावासापासून 150 मीटर अंतरावर स्फोट

Jan 29, 2021, 06:38 PM IST
Kolhapur,Kagal Sanitizer Bottle Blast One Women Burn PT3M15S

गरम सॅनिटायझर उडून महिला ८०% भाजली

Kolhapur,Kagal Sanitizer Bottle Blast One Women Burn

Jan 4, 2021, 01:10 PM IST

IED स्फोटात असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव शहीद

नक्षलवादी हल्ल्यात नाशिकमधील जवान शहीद 

Nov 29, 2020, 09:58 AM IST

रिऍक्टरच्या स्फोटानंतर भीषण आग; आजूबाजूच्या घरांनाही हादरे

  रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ जसनोव्हा कंपनीत रिऍक्टरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत २ जण ठार तर तीन जण जखमी झाले. यानंतर लागलेल्या आगीत अन्य दोन कंपन्यांचेही नुकसान झाल्य़ाची माहिती मिळत आहे. साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट परीसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

Nov 5, 2020, 09:36 AM IST

मुंबईतील जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीत भीषण स्फोट

वरळीतल्या जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीत आज सकाळी भीषण स्फोट झाला.  

Sep 18, 2020, 11:30 AM IST