blast

बुलेटप्रेमींना हादरवणारी बातमी! नव्या कोऱ्या बुलेटचा बॉम्बसारखा स्फोट, VIDEO व्हायरल

इलेक्ट्रीक स्कुटर, सीएनजी कारला आग लागल्याच्या घटना पाहिल्या असतील पण बुलेटचा झाला स्फोट, नेमकं कारण काय?

Apr 4, 2022, 02:11 PM IST

पाकिस्तानातील सियालकोटमध्ये स्फोट, लष्कराच्या तळावर आग

पाकिस्तानमध्ये सत्तापालट होत असतानाच सियालकोटमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. 

 

Mar 20, 2022, 12:05 PM IST

युक्रेन रशिया दरम्यान युद्धाचा भडका; युक्रेनच्या पूर्व प्रांतात मोठे ब्लास्ट सुरू

Russia Ukraine crisis LIVE : युक्रेनच्या दोनेत्स्कमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतीन यांनी घोषणा केली आहे. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. 

Feb 24, 2022, 09:38 AM IST

रायगडमधील थळ प्रकल्‍पात मोठा स्‍फोट; दोन कामगार जखमी, एक गंभीर

blast at Thal project in Raigad : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्‍यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्‍पात मोठा स्फोट झाला. या स्‍फोटात दोन कामगार कर्मचारी जखमी झाले आहेत.  

Feb 23, 2022, 02:31 PM IST
Vasai Washing Machine Blast PT1M59S

VIDEO : वॉशिंग मशीनचा स्फोट, मोठी दुर्घटना

VIDEO : वॉशिंग मशीनचा स्फोट, मोठी दुर्घटना

Feb 15, 2022, 09:15 AM IST

Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक

Mumbai Blast : भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी असलेल्या  मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे.

Feb 5, 2022, 07:24 AM IST

दिल्लीसह देशात स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट, धमकीचे पत्र

Delhi IED Case: दिल्लीसह देशात स्फोट घडवून आणण्यात येईल, असे पत्र दिल्ली पोलिसांना मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 18, 2022, 12:06 PM IST

नागपुरात कोरोना विस्फोट.. आज 133 पाॅझिटिव्ह

ओमायक्रोनच्या चार रुग्णांची भर
 
 

Jan 3, 2022, 06:26 PM IST

मोठी बातमी : हादरवणारी घटना; CRPF बटालियन नेणाऱ्या रेल्वेमध्ये स्फोट

स्फोटानंतर जखमी जवानांपर्यंत तातडीने बचावकार्य पोहोचवण्यात आलं

Oct 16, 2021, 10:56 AM IST

दुकानात मित्रांशी गप्पा मारत होता व्यक्ती, अचानक खिशात झाला मोबाईलचा स्फोट... पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईल शॉपच्या दुकानात बसून गप्पा मारताना दिसत आहे.

Sep 6, 2021, 01:56 PM IST