चेहऱ्यावर सतत ब्लॅकहॅड्स येतात?, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
अनेकांना ब्लॅकहेड्स हा चिंतेचा विषय वाटतो. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून नैसर्गिक स्क्रब बनवता येऊ शकतो. जाणून घ्या, बनवण्याची पद्धत.
Jan 15, 2025, 02:45 PM ISTआठवड्यातून 2 ते 3 वेळा हे काम करा, तुम्हाला Blackheads आणि Whiteheads च्या समस्या कधीच येणार नाही
आपण घरीच नैसर्गिकरित्या ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
Jul 27, 2021, 09:15 PM ISTब्लॅकहेड्सने त्रस्त? ब्लॅकहेड्स हटवण्याचे 2 प्रभावी उपाय
सध्या अनेकजण या ब्लॅकहेडसच्या समस्येने त्रस्त आहेत.
Jun 4, 2021, 09:03 PM ISTब्लॅकहेड्सचा त्रास दूर करणारे घरगुती उपाय
सतत प्रदूषण, धूर, धूळ यांच्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
Jul 22, 2018, 04:24 PM ISTजायफळाच्या 'या' पॅकने दूर करा ब्लॅकहेड्सचा त्रास
चेहर्यावरील निस्तेजपणा, अॅक्ने, पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी अनेक प्रगत आणि महागड्या ब्युटी ट्रिट्मेंट्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याचा वापर करण्याआधी स्वयंपाकघरात दडलेली काही आजीबाईच्या बटव्यातील औषधं नक्की आजमावून पहा. त्यापैकी एक म्हणजे जायफळ.
Feb 26, 2018, 10:13 PM IST५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब
हल्ली प्रदूषण इतकं वाढलंय की त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, ब्लॅकहेडसारख्या समस्या सतावतात. ब्लॅकहेड्सकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे रुपांतर पिंपल्समध्ये होण्यास वेळ लागत नाही.
Dec 7, 2017, 01:23 PM IST५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स
चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.
Jul 21, 2016, 08:49 AM ISTत्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपचार
तेलकट त्वचा असल्यास अशा त्वचेवर ब्लॅकहेडची समस्या अधिक सतावते. योग्य उपचार केल्यास ब्लॅकहेड्स आपण घरच्या घरी दूर करु शकतो.
Jul 14, 2016, 03:04 PM IST