bjp

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होताच समोर आले व्हिडीओ

BJP MP Viral Video : भाजपने निवडणुकीची यादी जाहीर करताच भाजपच्या एका खासदाराचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कथित व्हायरल व्हिडीओमध्ये भाजप खासदार एका परदेशी महिलेसोबत असल्याचे म्हटलं जात आहे. याप्रकरणी खासदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Mar 4, 2024, 11:17 AM IST

'जा जिंकून या, मग पुन्हा भेटू...'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पाच वर्षांच्या कृती आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना दिल्या.

Mar 4, 2024, 09:38 AM IST

'सुनेत्रा पवार तुम्ही फडणवीसांवर बदनामीचा खटला दाखल करा'; ठाकरे गटाचा सल्ला

Maharashtra State Cooperative Bank Closure Report: "खंडणी, ब्लॅकमेलिंग, लुटमार हा भाजप सरकारचा अधिकृत धंदा झाला आहे व राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मूक संमतीशिवाय हा धंदा इतका तरारू शकत नाही," असं ठाकरे गटाने म्हटलंय.

Mar 4, 2024, 08:34 AM IST

"पीएम मोदी हिंदू नाहीत, धर्मात जेव्हा...", उदाहरण देत लालूप्रसाद यादव यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

Lalu Yadav On PM Modi : लालूप्रसाद यादव यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. लालू यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली.

Mar 3, 2024, 09:10 PM IST

...तर देशात भडका उडेल; कपिल पाटील यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

हुकूमशाहीचा पहिला पराभव महाराष्ट्र करेल असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे आवाहन  ठाकरे यांनी केले. 

Mar 3, 2024, 08:30 PM IST

'सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे'; संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut : भाजपने लोकसभेसाठी कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच सुनेत्रा पवार यांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा असे संजय राऊत म्हणाले.

Mar 3, 2024, 04:21 PM IST

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले 'शेवटी माझ्या...'

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी ही घोषणा केली आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. 

 

Mar 3, 2024, 04:08 PM IST

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

LokSabha Election 2024: भोजपुरी अभिनेता पवन सिंगने आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत त्याच्या नावाची घोषणा केली होती. आसनसोलमधून सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. 

 

Mar 3, 2024, 03:18 PM IST

गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

Mar 2, 2024, 05:54 PM IST