'पाकिस्तान भाजपासाठी शत्रू असेल पण आमच्यासाठी...'; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन वाद
Pakistan Is Enemy For BJP But For Us...: कर्नाटकच्या विधानसभमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकल्यनंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन वाद तापलेला असतानाच आता काँग्रेस नेत्याने हे वादग्रस्त विधान केलं आहे.
Feb 29, 2024, 08:23 AM IST'काँग्रेसमुक्त भारत'ऐवजी 'काँग्रेसयुक्त भाजप' झाला, काँग्रेस सोडा आणि..'; ठाकरे गटाचा टोला
Congress Leaders Joining BJP Get Rajya Sabha Seat: "आपल्या जुन्या नेते-कार्यकर्त्यांचा न्याय्य हक्क डावलून आयात भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या कोटय़ातून उमेदवारी द्यायची. ते शक्य नसेल तेथे ‘अतिरिक्त’ उमेदवारी देत घोडेबाजार करून त्यांना निवडून आणायचे."
Feb 29, 2024, 07:38 AM ISTVIDEO | राम मंदिराचा मुद्दा भाजपला तारणार? पाहा Zee 24 Taas चा ओपिनिअन पोल
opinion poll on zee BJP ncp shivsena ncp fight election
Feb 28, 2024, 11:25 PM ISTVIDEO | लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? महाराष्ट्रात भाजपला किती जागा? पाहा ओपिनिअन पोल
opinion poll on zee maharashtra loksabha election bjp in state
Feb 28, 2024, 11:20 PM ISTराजस्थानमध्ये काँग्रेसचं गणित बिघडणार? जनतेचा धक्कादायक कौल समोर!
Rajasthan Opinion Poll for loksabha election 2024 congress bjp
Feb 28, 2024, 11:00 PM ISTLokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी 'या' नावाला दिली भरभरुन मतं
LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला आहे. यामधून महाराष्ट्रासह देशात नेमका काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Feb 28, 2024, 06:32 PM IST
LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल
LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. यामधून देशासह राज्यांमध्ये नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Feb 28, 2024, 06:19 PM IST
पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं? लोकसभा निवडणूक लढणार नाहीत?
BJP Pankaja Munde Lok Sabha Election 2024
Feb 28, 2024, 06:05 PM ISTLokSabha Opinion Poll : पीएम मोदी विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार?... पाहा जनतेचा कौल
loksabha opinion poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे.
Feb 28, 2024, 05:47 PM ISTRajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
Feb 27, 2024, 11:32 PM ISTMumbai | 'जरांगेंनी राजकीय भूमिका मांडली तर प्रत्युत्तर द्या' भाजप बैठकीत ठराव
Reply to Manoj Jarange Patil Decide in BJP Meeting
Feb 26, 2024, 09:20 PM ISTभाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू, फडणवीसांसह भाजपचे मंत्री उपस्थित
An Important Meeting At BJPs Legislative Office
Feb 26, 2024, 04:35 PM ISTVIDEO | जरांगेंचा बोलावता धनी शिंदे, अजित पवार नाहीत ना? - दानवे
Ambadas Danve On Man Behind Manoj Jarange Patil
Feb 26, 2024, 02:35 PM ISTVIDEO | जरांगेंची स्क्रिप्ट कुणाची? हे काळ समोर आणेलच - शेलार
BJP Leaders Aggressive On Manoj Jarange Patil Remarks On Fadnavis
Feb 26, 2024, 02:30 PM ISTमाझी व त्यांची..., मोदी-शाहांमधील 'हे' 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार
Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मोठ्या गटासहीत सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
Feb 26, 2024, 11:02 AM IST