Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...
Namo Rozgar Melav in baramati : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.
Mar 2, 2024, 03:42 PM ISTSanjay Raut | चोरलेल्या पक्षाबरोबरच मतं चोरता येत नाही, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
Sanjay Raut's taunt to Eknath Shinde Votes cannot be stolen along with a stolen party
Mar 2, 2024, 03:30 PM ISTGautam Gambhir | भाजप खासदार गौतम गभीर राजकारणातून आऊट, क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय
Cricketer Gautam Gambhir Will not elect For Loksabha
Mar 2, 2024, 11:20 AM ISTमोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...
New Pension Scheme : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या...
Mar 2, 2024, 07:43 AM ISTLoksabha | खासदार नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढणार?
Will Navneet Rana Join BJP For Loksabha
Mar 1, 2024, 03:35 PM ISTManmad | मनमाडमध्ये संभाजी भिडेंना दाखवले काळे झेंडे, आंबेडकर अनुयायांची भिडेंविरोधात निदर्शनं
Manmad Black Falg Shown To Sambhaji Bhide
Mar 1, 2024, 01:10 PM ISTभाजपाने 100 उमेदवारांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब! पंतप्रधान मोदींसह मध्यरात्री खलबतं
BJP Candidates List For Lok Sabha 2024: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींसह झालेल्या बैठकीनंतर ही नावं निश्चित करण्यात आली आहेत.
Mar 1, 2024, 12:09 PM IST
महायुतीत ज्यांच्याकडे सध्या ज्या जागा आहेत त्या त्यांनाच मिळणार
Only those who are currently holding seats in the grand alliance will get it
Feb 29, 2024, 07:40 PM ISTलोकसभेच्या जागांवरुन महायुतीत महाभारत? शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. येत्या काही दिवसात निवडणूकीची घोषणासुद्धा केली जाईल. महायुतीने महाराष्ट्रात 45 जागांचं टार्गेट ठेवलंय. पण त्याआधीच जागावाटपावरुन महायुतीत महाभारत रंगताना दिसतंय
Feb 29, 2024, 05:42 PM IST‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
Feb 29, 2024, 05:01 PM ISTVIDEO | 'पंकजा मुंडेंवर भाजपने अन्याय केला'; विनायक राऊतांचा आरोप
BJP did injustice to Pankaja Munde MP Vinayak Raut allegation
Feb 29, 2024, 04:55 PM ISTनिलेश राणेंना दिलासाः आधी 3.77 कोटींची थकबाकी, मग 25 लाखांवर थांबवली मालमत्तेवरील कारवाई
Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली होती. कर थकल्यामुळे पुणे महापालिकेने ही कारवाई केली होती. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Feb 29, 2024, 03:55 PM IST'कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..'; 'अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्टच बोलले
Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: वेगवेगळ्या सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 29, 2024, 03:05 PM ISTआमचा उमेदवार घ्या, तुमचा द्या! लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा नवा फॉर्म्युला
Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीत उमेदवार अदलाबदली फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यानुसार महाराष्ट्रात मिशन 45 साठी महायुतीतले उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Feb 29, 2024, 02:01 PM ISTZee Media MATRIZE Opinion Poll | 2024 मध्ये भाजपला बसणार धक्का की मिळणार विजय? पाहा ओपिनियन पोल
Zee Media MATRIZE Opinion Poll | 2024 मध्ये भाजपला बसणार धक्का की मिळणार विजय? पाहा ओपिनियन पोल
Feb 29, 2024, 09:35 AM IST