bjp

शरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, 'अपघातानेच मी..'

Ajit Pawar On His Political Journey: अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकदा त्यांच्या विरोधकांनी टीका करताना शरद पवारांचा उल्लेख केला. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणल्याचा उल्लेख करत त्यांच्याविरोधातच बंडखोरी करण्यावरुन अजित पवारांवर निशाणा साधला. याच टीकेला आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

Feb 26, 2024, 09:11 AM IST

वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं

Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश असून त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते नुकतीच घेतलेली वेगळी भूमिका आणि भविष्याबद्दलही भाष्य केलं आहे.

Feb 26, 2024, 07:34 AM IST

'...म्हणून मी सत्तेत सहभागी झालो'; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar On Why He Supported BJP: एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बल 9 महिन्यानंतर 'राज्यातीलील सर्वच सन्माननीय नागरिकांना' उद्देशून अजित पवारांनी एक पत्र लिहिलं असून यामधून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Feb 26, 2024, 07:17 AM IST

'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..'

Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे."

Feb 26, 2024, 06:34 AM IST
BJP First List Of Lok Sabha Candidate Coming Soon PT1M30S

भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी 1 मार्चला - सूत्र

भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी 1 मार्चला - सूत्र

Feb 25, 2024, 12:00 PM IST

'तुझा व्हिडीओ बघायला तू काय...' पोलिसाच्या पत्नीने नितेश राणेंना झापलं!

MLA Nitesh Rane Controversy: नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात पोलीस पत्नींनी मिळून यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. 

Feb 25, 2024, 10:04 AM IST

'40 वर्षांनी शिवरायांच्या चरणी....', फडणवीसांनी शरद पवारांना लगावला टोला, 'यांची तुतारी किती वाजते पाहू'

शरद पवार गटाला मिळालेल्या नव्या पक्षचिन्हाचं रायगडावर अनावरण करण्यात आलं. शरद पवारांसह पक्षाचे नेते यावेळी रायगडावर उपस्थित होते. दरम्यान यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. 

 

Feb 24, 2024, 03:18 PM IST

शिंदेंसहीत अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाची ऑफर? खासदाराचा दावा

BJP Offer To Eknath Shinde Ajit Pawar Group: केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. तसेच अजित पवार गटाला आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस' हे नाव आणि 'घड्याळ' पक्षचिन्ह बहाल केलं आहे.

Feb 24, 2024, 11:19 AM IST