बिपाशा लवकरच लग्नबंधनात?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बिपाशाने नुकतीच आपल्या आईची करणशी भेट घडवून आणली. आता असंही म्हटलं जातय की बिपाशाच्या आईलाही बिपाशा आणि कऱण यांच्यातील नात्याला विरोध नाहीये. 

Updated: Jan 14, 2016, 12:02 PM IST
बिपाशा लवकरच लग्नबंधनात? title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बिपाशाने नुकतीच आपल्या आईची करणशी भेट घडवून आणली. आता असंही म्हटलं जातय की बिपाशाच्या आईलाही बिपाशा आणि कऱण यांच्यातील नात्याला विरोध नाहीये. 

तसेच काही फोटोही बिपाशा आणि कऱण यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये बिपाशा, तिची आई आणि करण दिसत आहे. हा फोटो शेअर करताना करणने आज माझ्या जीवनातील सर्वात खास दिवस आहे असं लिहिलंय. त्यानंतर बिपाशानेही करणसोबतचे फोटो शेअर केलेत. 

 

A photo posted by karan singh grover (@iamksgofficial) on

 

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on

 

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on