big statement

'तो माझा शेवटचा सामना असेल आणि तेव्हाच माझं फेअरवेल होईल'

आयपीएलमधून निवृत्ती आणि चेन्नईसाठी शेवटचा सामना खेळल्याबद्दल त्याच्या मनातील गोष्ट सांगितली.

Oct 6, 2021, 10:02 AM IST

तालिबानच्या सरकार स्थापनेसाठी हालचाली, पण त्याआधी केलं मोठं वक्तव्य

तालिबानी नेत्यांचं सरकार स्थापनेआधी मोठं वक्तव्य

Aug 19, 2021, 01:57 PM IST

WHO विरोधात अमेरिकेची आक्रमक भूमिका, वेगळी आरोग्य संघटना बनवण्याचे संकेत

अमेरिकेचे या भूमिकेमुळे जगभरातील देश हैराण

Apr 24, 2020, 04:24 PM IST

काँग्रेस-जेडीएसमध्ये सत्तेवरुन वाद होण्याची शक्यता

कर्नाटकातील सत्ता संघर्ष अजून बाकीच....

May 20, 2018, 03:13 PM IST

कर्नाटकच्या निकालाआधी सिद्धरमैया यांनी केलं मोठं वक्तव्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी केलं मोठं वक्तव्य

May 13, 2018, 03:54 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याअगोदर गांगुलीने रहाणेबाबत केलं मोठ वक्तव्य

भारतीय क्रिकेट टीमचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा येत्या ५ जानेवारी रोजी सुरू होत आहे. 

Dec 19, 2017, 12:30 PM IST

मोदींनी केला सनसनाटी आरोप, उडाली एकच खळबळ

गुजरात विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. 

Dec 11, 2017, 03:14 PM IST

कोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Jul 13, 2017, 10:15 AM IST

इस्राईलच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्राईल दौऱ्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सायबर सुरक्षासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होईल.

Jul 4, 2017, 09:55 AM IST

नोकरांकडून ही होतो अभिनेत्रींचा छळ - महेश भट्ट

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सशक्तिकरण बाबत बोलणाऱ्या अभिनेत्री वैयक्तीक जीवनात घरगुती नोकराकडून देखील वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो.

Apr 5, 2016, 11:37 PM IST

सेमीफायनल आधी सॅमीने केलं मोठं वक्तव्य

भारत-वेस्टइंडिज यांच्यात होणार सेमीफायनलचा सामना काही तांसावर येऊन पोहोचला आहे. पण त्याआधी वेस्टइंडिजचा कर्णधार डेरेन सॅमी याने ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली आहे.

Mar 30, 2016, 07:23 PM IST