big statement

Raj Thackeray: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबात राज ठाकरे यांचे मोठं वक्तव्य

Raj Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबात मोठा वाद. प्रथमच राज ठाकरे यांनी या वादाबाबत जाहीरपणे भाष्य केले. 

Mar 22, 2023, 08:38 PM IST

Maharashtra Politics: भाजप - ठाकरे एकत्र येणार? युतीबाबत संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य

Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरूंय. ठाकरे विरूद्ध भाजप-शिंदे गट यांच्यातला वाद इरेला पेटलाय. अशातच भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Mar 9, 2023, 06:30 PM IST

चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर Sanju Samson चं मोठं विधान; Rahul Dravid यांच्याबाबत केला खुलासा

एका कार्यक्रमादरम्यान संजू सॅमसनने सांगितलं की, मी 2013 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ट्रायल्स दिली होती. त्यावेळी मला फलंदाजी करावी लागली होती.

Feb 15, 2023, 04:19 PM IST

Cut practice : वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बंद होणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे मोठं विधान

वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस (Cut practice in the medical field) ही एक प्रकारे रुग्णांची लुटच आहे. हा प्रकार बंद झाल्यास रुग्णांना मोठा फायदा होईल. 

Feb 14, 2023, 06:41 PM IST

Hardik Pandya नाही बनणार टी-20 चा कर्णधार? Rahul Dravid यांच्या वक्तव्याने खळबळ

हार्दिक पंड्या ला टी-20 सामन्यांच्या नेतृत्वाची धुरा देणयात आली. ज्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिकडे सोपवली जाणार असल्याचे अंदाज बांधण्यात आले. 

Jan 24, 2023, 02:30 PM IST

Rohit Sharma त्याला टीमबाहेर काढेल...; Dinesh Karthik च्या वक्तव्याने एकच खळबळ!

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक याच्या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

Dec 17, 2022, 08:20 PM IST

''मी उंच नाही, पण.. स्वतःच्या बॉडी पार्टबाबत अभिनेत्रीचं अतिशय बोल्ड वक्तव्य...

दिव्या म्हणाली “मी यापूर्वी अनेक चुका केल्या आहेत. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला बर्‍याच गोष्टींसाठी बोलण्यात आले होते. 

Nov 12, 2022, 09:34 PM IST

T20 World Cup आधी मुथय्या मुरलीधरनचं मोठं वक्तव्य, आश्विनला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...

T20 World Cup 2022 च्या आधी महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने टीम इंडियाच्या गोलंदाजीवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानं आर अश्विनचंही जोरदार कौतुक केलं...

Oct 21, 2022, 05:26 PM IST

...तर त्याला अँकर जबाबदार असेल, बातमीदारांसाठीच मोठी बातमी; न्यायालयानं खडसावलं

टीव्ही अँकर्सबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीचं मोठं वक्तव्य!

 

Sep 21, 2022, 04:03 PM IST

जगभरातून कोरोना महामारी संपुष्टात येणार? WHO प्रमुखांचं मोठं विधान

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांनी बुधवारी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. 

Sep 15, 2022, 06:27 AM IST

Rohit sharma फिटनेसच्या बाबतीत विराटच्या...; फिटनेसवरून कर्णधाराला हे काय बोलून गेला माजी खेळाडू

 माजी कर्णधारानेही भारताच्या रोहित शर्माची तुलना करत मोठं विधान केलंय.

Sep 14, 2022, 08:17 AM IST

मी असतो तर जिंकलो असतो...; इंग्लंडविरूद्धच्या टेस्टबाबत Ravi Shastri यांचं वक्तव्य

टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाला असून ते सध्या टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही

Aug 24, 2022, 07:57 AM IST
Big Statement MP Pratap Jadhav on Sena BJP Alliance PT1M8S

शिवसेना खासदार प्रताप जाधव यांचं मोठं विधान

Big Statement MP Pratap Jadhav on Sena BJP Alliance

Jun 23, 2022, 10:35 PM IST