big statement

सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिदुत्व आणि राममंदिराबाबत मोठं विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.

Dec 20, 2024, 10:00 PM IST
Vidhansabha Election Batenge to Katenge is not needed in Maharashtra... Pankaja Munde's big statement PT2M38S

बटेंगे तो कटेंगेची महाराष्ट्रात गरज नाही...पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

बटेंगे तो कटेंगेची महाराष्ट्रात गरज नाही...पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Nov 14, 2024, 04:35 PM IST

पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांबाबत अजित पवार यांचे मोठं विधान

Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगताना दिसतात. यायाबत अजित पवार यां नी मोठा खुलासा केला आहे. 

Mar 4, 2024, 06:32 PM IST

...तर, आज मी एक मोठा कलाकार असतो; अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांचे मोठं वक्तव्य

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना मिश्लिक टिपण्णी केली आहे. राजकारणात नसतो तर कलाकार असतो असं उदय सामंत म्हणाले. 

Feb 13, 2024, 07:29 PM IST

नारायण राणेंना झाली तशी उद्धव ठाकरे यांना देखील अटक होणार? शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

मुख्यमंत्र्यांना नालायक म्हणणा-या उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारने सुरु केल्या आहेत.  नारायण राणेंप्रमाणं ठाकरेंनाही अटक होण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई यांनी तशा प्रकारचे संकेत दिले आहेत. 

Nov 28, 2023, 05:25 PM IST

तेव्हा ललीत पाटीलची कसून चौकशी का केली नाही? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis On Lalit Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ललीत पाटील ड्रग्स प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. ललीत पाटीलचे इन्ट्रोगेशन का केले नाही? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. 

Oct 20, 2023, 12:57 PM IST

अजित पवार मुख्यमंत्री होणं, हे स्वप्नच राहणार; शरद पवार यांचे मोठं विधान

अजित पवार गटानं पवारांना हुकूमशहा म्हटलं. वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका केली. आता शरद पवारांनी अजित पवारांवर पहिल्यांदाच थेट वार केलाय आणि तो वार आहे दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर.

Oct 12, 2023, 10:17 PM IST