big statement

ऑक्शनमध्ये मला पुन्हा विकत घेण्याचं आश्वासन दिलं होतं पण...; चहलचा RCB वर आरोप

आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर बंगळूरूने केवळ विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तिघांना रिटेन केलं.

Mar 29, 2022, 07:47 AM IST

CSK च्या पहिल्या सामन्याआधी कॅप्टन जडेजाबाबत धक्कादायक विधान, पाहा कोणी केलंय

CSK चं नेतृत्व करणारा धोनी आणि सुरेश रैनानंतर जडेजा तिसरा क्रिकेटर आहे.

Mar 26, 2022, 11:07 AM IST

मयंकच्या नेतृत्वाखाली खेळणं माझ्यासाठी...; IPL पूर्वी शिखर धवनचं मोठं विधान

के.एल राहुल पंजाबमध्ये नसल्याने कर्णधारपदाची धुरा शिखर धवन सोडून मयांक अग्रवालकडे देण्यात आली आहे.

Mar 19, 2022, 09:29 AM IST

होय आम्ही चुका करतोय, दुसरी वनडे हरल्यानंतर राहुलचं मोठं विधान

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली.

Jan 22, 2022, 11:20 AM IST

कोहलीच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटलं नाही, सुनील गावस्कर यांचं मोठं विधान

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं. 

Jan 16, 2022, 11:49 AM IST

गेल्या २ वर्षांत एकही शतक नाही,यामुद्यावर पहिल्यांदाच विराट कोहलीची प्रतिक्रिया

एकेकाळी शतकांवर शतक करणार कोहली का एकही शतक करू शकला नाही 

Jan 11, 2022, 10:37 AM IST

विराट बोलून झाला..., आता सौरव गांगुलींच्या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष

बीसीसीआयने विराट कोहलीकडून वनडेचं कर्णधारपद काढून घेतलं. यानंतर बीसीसीआय आणि विराट कोहली वादविवाद सुरू झाले.

Jan 6, 2022, 04:09 PM IST

IHU variant बाबत WHO चं मोठं विधान

सध्या ओमायक्रॉनचा धोका समोर असताना फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.

Jan 5, 2022, 01:45 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत BCCI अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले...

आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे.

Dec 1, 2021, 10:48 AM IST

IND vs NZ : टॉसच्या नाण्यानंतर DRS सिस्टीमबाबत नीशमचं मोठं विधान!

टॉम लॅथम कसोटी क्रिकेटच्या कोणत्याही एका डावात 3 वेळा अंपायरचा निर्णय उलटवणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

Nov 27, 2021, 12:26 PM IST

पहिली मालिका जिंकल्यानंतर कोच द्रविड यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला विजय आहे.

Nov 22, 2021, 09:51 AM IST

कर्णधार रोहित शर्माने यांना दिलं विजयाचं श्रेय!

न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवत सिरीज आपल्या नावावर करून घेतलीये. 

Nov 20, 2021, 11:40 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात?; क्रीडामंत्र्यांचं मोठं वक्तव्य...

2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Nov 17, 2021, 02:20 PM IST

Ind vs Pak सामन्यााधी विराट कोहलीने केलं मोठं वक्तव्य,पाकिस्तानबाबत पाहा काय म्हणाला

भारत आणि पाकिस्तान यांच्या रविवारी सामना रंगणार आहे.

Oct 23, 2021, 03:54 PM IST

सनरायझर्स सोडल्याच्या चर्चांनंतर वॉर्नरचं मोठं वक्तव्य; हा संघ म्हणजे....

वॉर्नरने केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे तो हैदराबाद संघ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. 

Oct 13, 2021, 07:28 AM IST