benefits

Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा  हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Apr 28, 2024, 05:03 PM IST

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का? 

Apr 24, 2024, 03:03 PM IST

Rajyog 2024: 10 वर्षांनी बनतोय खास राजयोग, 'या' राशींना मिळू शकतो लाभ

Rajyog 2024: गामी काळात 10 वर्षांनंतर सत्किर्ती राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचा खास लाभ होणार आहे.

Mar 27, 2024, 07:23 AM IST

फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे! तुरटीचा असाही उपयोग करून बघा

Astro Tips in marathi : फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या आणि पैशांची चणचणपासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात तुरटीबद्दल काही उपाय सांगितले आहेत. 

Mar 12, 2024, 12:18 PM IST

Rajyog 2024: 30 वर्षांनंतर बनणार महाभाग्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

Rajyog 2024: एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा महाभाग्य योग तयार होतो तेव्हा त्याला नशिबाची पूर्ण साथ मिळते. या राजयोगाच्या निर्मितीने लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि मान-सन्मान मिळतो. 

Mar 9, 2024, 07:59 AM IST

Best Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?

weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?

Jan 21, 2024, 04:05 PM IST

सर्दी-खोकला दूर करायचाय?'हा' आहे रामबाण उपाय...!

शरिरासाठी औषधी वनस्पती खूप फायदेशीर असतात,यातीलचं एक म्हणजे गवती चहा. गवती चहा प्यायल्यानं आपल्याला अनेक फायदे मिळतात याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 13, 2024, 05:44 PM IST

रोज सकाळी ग्लासभर हळदीचं पाणी प्या; दिसतील 'हे' 7 चमत्कारिक फरक

Drinking Turmeric Water: या साध्या गोष्टीचा किती फायदा होतो हे पाहून व्हाल थक्क.

Jan 9, 2024, 11:28 AM IST

फ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...

फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे. 

Dec 26, 2023, 02:02 PM IST

तुम्ही रोज अंडी खाता? 'हे' आजार असल्यास तुमच्यासाठी घातक

Egg Side Effects : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आहोत. अंडी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण काही आजारी असल्यास अंडी खाणं तुमच्यासाठी हानीकारक ठरतं.

Nov 21, 2023, 05:05 PM IST

हिवाळ्यात ज्वारी, नाचणी की तांदळाची कुठली भाकरी खावी? या भाकरीने वजनही राहील नियंत्रणात

Winter Healthy Food : हिवाळ्यात वजन आटोक्यात राहवं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कुठली भाकरी पौष्टिक आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्वारी, नाचणी, तांदळाची कुठली भाकरी तुमच्यासाठी फायदेशीर जाणून घ्या.

 

Nov 18, 2023, 05:20 PM IST

दुधात मिसळून प्या हा 'काळा दगड', सदा चिरतरुण राहाल

Benefits Of Shilajit: शिलाजीतमध्ये अंटी ट्यूमर प्रभाव असतो. शिलाजीतमुळे पचनक्रिया सुधारते. शिलाजीत शरिरातील उर्जेला वाढविण्यास मदत करतो. शिलाजीतच्या नियमित सेवनाने सामान्य आरोग्य सुधारते. 

Oct 28, 2023, 04:15 PM IST

आरोग्यवर्धक कोबी; फायदे समजल्यावर कधीच खाण्याचा कंटाळा करणार नाही

आरोग्यवर्धक कोबी; फायदे समजल्यावर कधीच खाण्याचा कंटाळा करणार नाही

Oct 15, 2023, 06:58 PM IST

वेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल

वेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल

Oct 14, 2023, 10:43 PM IST