फोनमध्ये असलेलं flight mode करेल तुमच्या 'या' समस्या दूर
विमान प्रवासात वापरण्यात येणारा फ्लाइट मोड तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
Sep 27, 2024, 06:00 PM IST'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला
गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय.
ॉ
Aug 28, 2024, 10:30 AM ISTकेस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!
कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.
Aug 23, 2024, 06:58 PM ISTदूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत
दूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Aug 16, 2024, 12:49 PM ISTकराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू
कराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू.सध्याच्या काळात लहान मुलांना कराटे येणं फार गरजेचं आहे.
Aug 15, 2024, 03:38 PM ISTमोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?
मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?
Aug 14, 2024, 01:07 PM ISTअंजीरचं पाणी त्वचेवर लावल्याने होतील 'हे' फायदे
अंजीरचे खूप गुणकारी फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का अंजीरचे पाणी आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
Aug 8, 2024, 04:36 PM IST'या' फळामध्ये संत्र्यापेक्षा 100 पट जास्त व्हिटॅमिन C
काकडू प्लम म्हणून ओळखले जाणारे, हे टर्मिनलिया फर्डिनांडियाना या फुलाचे रोप आहे जे उत्तर- पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पहायला मिळते.
Aug 8, 2024, 01:47 PM ISTकच्चा की उकडलेला कोणता स्प्राउट्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?
स्प्राउट्स हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे. हे खाल्ल्याने अनेक लोक दिवसभर एनर्जीने भरलेले असतात.
Aug 8, 2024, 01:41 PM IST5 मिनिटांत ग्लोइंग स्किन! पार्लरमध्ये जायची गरज नाही घरीच बनवा स्क्रब
त्वचा डागरहित आणि चमकदार ठेवण्यासाठी ती स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे ती खराब दिसते.
Aug 7, 2024, 05:22 PM ISTबाजरी टिक्की बनवायला सोपी आणि आरोग्यासाठीही फायदेशीर
अनेकांच्या घरात पावसाळा किंवा हिवाळा सुरू होताच बाजरीच्या भाकऱ्या बनवायला सुरुवात करतात. पण तुम्ही कधी बाजरीची टिक्की खाल्ली आहे का?
Aug 6, 2024, 05:40 PM ISTलक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधा
Perks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...
Jul 10, 2024, 11:23 AM ISTभोपळ्याच्या बिया खाल्ल्याने होतात 'हे' फायदे
भोपळ्याच्या बियांचे सेवन खूपच प्रभावी असते कारण ते पोषक, कॅलरी, चरबी, प्रथिने आणि फायबरने भरलेले असतात.
Jul 1, 2024, 05:00 PM IST'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
Jun 9, 2024, 12:49 PM IST'या' आजारांवर चिंच खाणं ठरू शकतं फायदेशीर! पाहा फायदे
चिंच खायला जितकी चविष्ट असते तितकीच आरोग्यासाठी चांगली असते. गोड- चिंच ही प्रत्येकजण बालपणात नक्कीच खातात, ही तुमची रोगप्रतिकार शक्ती सुधारते तसेच तुमचे वजनही नियंत्रित करते. चिंच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते आपण जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 03:42 PM IST