सर्दी-खोकला दूर करायचाय?'हा' आहे रामबाण उपाय...!

गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हला माहितीयेत का?

जाणून घेऊया गवती चहा हा शरिरासाठी किती फायदेशीर आहे.

गवती चहा प्यायल्यानं रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

गवती चहानं सर्दी-खोकलासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

गवती चहामध्ये अँटी- ऑक्सीडंट गुणधर्म आढळतात.

ओटीपोटात दुखणं, बद्धकोष्ठता, शरिराला सूज येणं या सारख्या आजारांवर गवती चहा प्रभावी मानला जातो.

लिंबू आणि गवती चहाने अशक्तपणा कमी होतो.

तसंच गवती चहाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story