रोज 'हे' फळ खा, शरीराला मिळतील आश्चर्यकारक फायदे

Jan 21,2024

किवी कॅल्शिअमयुक्त फळ आहे जे हाडांना मजबूत बनवण्याचं काम करतं.

किवी मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते, यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

किवीमुळे शरीरातील जळजळ आणि सूज कमी होते.

किवी खाल्ल्यानं हाय ब्लड प्रेशर नियंत्रित केल जाऊ शकतं.

यात फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं पचनसंस्था निरोगी राहते.

किवी खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढतं.

यासोबतच हृदय निरोगी राहण्यासाठी किवी फायदेशीर असते.किवी खाल्यानं ह्रदय विकाराचा धोका कमी होतो.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story