'जातीय सलोख्याच्या बीडमध्ये जातीयवाद आला कसा?', अमोल मिटकरी यांचा सवाल
Mitkari on Beed politics
Jan 20, 2025, 11:05 AM IST'तुमच्या मतदारसंघात सिंगल पोरांची संख्या वाढलीय का?' धनंजय मुंडें स्पष्टच म्हणाले...
Dhananjay Munde Reaction: बीड जिल्ह्याने आतापर्यंत कर्तुत्ववान माणसाला संधी दिली होती. पण आता यात जातीपातीचं राजकारण आलं आणि लोकसभेत याचा परिणाम दिसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
Nov 8, 2024, 07:04 PM ISTविधानसभा निवडणुकीत लग्न हा प्रचाराचा मुद्दा, लग्नाळू बनवणार का आमदार?
Marriage is a Campaign Issue: आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 7, 2024, 07:48 PM ISTMaharastra Politics : बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले...
Maharastra Politics : बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा झालेल्या पराभवाला कारणीभूत कोण? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय? पाहा
Jul 4, 2024, 11:03 PM ISTताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र
Maharashtra Politics : परळीतल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्र दिसले. मुंडे भावा-बहिणीतला दुराव यामुळे मिटल्याची चर्चा रंगली आहे. बीडच्या विकासासाठी सरकार मुंडे भावा-बहिणीच्या पाठिमागे भक्कम उभं राहिलं असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल.
Dec 5, 2023, 06:26 PM IST
मुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावर
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आठवडाभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.
Apr 13, 2023, 05:49 PM IST'होय मी अहंकारी पण...' भगवानगडावर पंकजा मुंडेंचं नामदेवशास्त्रींना उत्तर
भगवानगडावर पहिल्यांदाच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्रींनी एकमेकांना टोलेबाजी केली.
Apr 11, 2023, 07:00 PM IST