आडरस्त्यात नाही तर परळीच्या कोर्टासमोर झाला महादेव मुंडेंचा खून; 458 दिवसानंतर सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी देखील केला आहे.
Jan 22, 2025, 11:17 PM ISTमोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते
Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठ्या अपडेट समोर येत आहेत.
Jan 12, 2025, 11:09 AM ISTविष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल
Beed Case Update: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असला तरी अद्याप पोलिसांना विष्णु चाटे याचा फोन सापडला नाहीये.
Jan 12, 2025, 09:08 AM ISTमहाराष्ट्रात पुन्हा खळबळ! बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद
Beed News : बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जेमतेम तपास करुन फायली बंद केल्या आहेत.
Jan 8, 2025, 07:29 PM ISTमहाराष्ट्रात तालिबानी कृत्य! पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं
बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबण्यात आले.
Jan 1, 2025, 10:58 PM ISTबीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण; गुन्हेगारी कृत्यांची कुंडली अंगावर काटा आणणारी
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या गुन्हेगारीची कुंडलीच झी 24 तासच्या हाती लागलीय. यातील गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांची कुंडली पाहिली तर तुमच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Dec 31, 2024, 10:48 PM ISTचायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्...
Beed Crime News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
Oct 21, 2024, 11:04 AM ISTबापाचा पोटच्या लेकीवर वारंवार बलात्कार; 14 वर्षांची मुलगी 7 महिन्यांची गर्भवती
Beed Crime News: बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. बापानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडना आहे. मुलीच्या आईनेच बापाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Feb 9, 2024, 12:28 PM ISTबीडच्या शाळेत MMS कांड: एका शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, Video Viral होताच…
बीडच्या नामांकित शाळेतील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. शाळेच्या आवारतच एक शिक्षक महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारी वरून बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल आहे.
Dec 13, 2023, 05:01 PM IST
पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना
बीड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Aug 1, 2023, 09:32 PM ISTबीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब
Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
Jun 29, 2023, 03:57 PM ISTCrime News : राष्ट्रवादीच्या आमदाराने वडिलांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचा आरोप; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Beed Crime News : बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागरांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 12, 2023, 06:36 PM ISTमहिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं, 'त्या' कारणासाठी मांत्रिकाला विकलं... महाराष्ट्र हादरला
Crime News : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर आता महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तसेच हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
Mar 10, 2023, 01:49 PM ISTBeed Crime: धक्कादायक! आजी- आजोबांनी हट्ट पुरवला नाही म्हणून नातवानं उचललं टोकाचं पाऊल...
Crime News: आजकाल लहान मुलांसोबत अशा अनेक घटना घडताना (Shocking News) दिसत आहेत. आपल्या मुलांची काळजी घेणे आता पालकांसाठी (Children Crime) तितकेच महत्त्वाचे झाले आहे. लहान मुलांमध्ये हट्ट करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर मुलं टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत.
Feb 15, 2023, 03:27 PM ISTCrime News : पोलिस कॉन्स्टेबलने अल्पवयीन मुलीसोबत केलं लग्न; गरोदर अवस्थेतील कृत्याने बीड हादरलं!
Crime News : बीड जिल्ह्यात वारंवार बालविवाहाची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यामुळे सरकारी कर्चमाऱ्याकडूनच बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे
Jan 26, 2023, 01:42 PM IST