bank

बँकेतून पैसे काढण्याचे निर्बंध आरबीआयनं उठवले

पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत.

Mar 13, 2017, 11:31 PM IST

खुशखबर! १३ मार्चपासून बँकेतून काढता येणार हवी तितकी रक्कम

येत्या सोमवारपासून तुम्हाला बँकेतून हवी तितकी रक्कम काढता येणार आहे. नोटाबंदीनंतर विविध खात्यांतून पैसे काढण्याबाबत मर्यादा ठरवण्यात आली होती. 

Mar 12, 2017, 03:12 PM IST

UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा

UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा 

Mar 10, 2017, 02:16 PM IST

UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा

पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'युनायटेड पेमेंट इंटरफेस' म्हणजे 'यूपीआय' अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.

Mar 10, 2017, 01:30 PM IST

बँका सलग तीन दिवस राहणार बंद

पुढील आठवड्यात बँकेचे काही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते या दोन दिवसांतच आटोपून घ्या. कारण शनिवार ते सोमवारपर्यंत बँका बंद राहणार आहेत. 

Mar 9, 2017, 12:05 PM IST

एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोजावे लागणार 150 रुपये

आता तुम्ही एटीएममधून किमान पाच व्यवहार निशुल्क करु शकत होता. आता याला लगाम बसणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागणार आहेत.

Mar 2, 2017, 12:10 AM IST

देशभरातील बँकांचे व्यवहार आज ठप्प

देशभरातील बँकांचे व्यवहार आज ठप्प

Feb 28, 2017, 03:41 PM IST

देशभरातील बँकांचे व्यवहार आज ठप्प

सर्वसामान्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशभरातल्या बँक कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. 

Feb 28, 2017, 08:10 AM IST

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता इतकेच ट्रांजेक्शन फ्री

नोटबंदीनंतर सरकारने देशभरात कॅशलेस इकोनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेळ्या पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यासाठी बँकेच्या काही नियमांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. १ मार्चपासून या नियमांमध्ये बदल होणार आहे.

Feb 27, 2017, 03:25 PM IST

बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी...

तुमचंही एखाद्या बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं बँक खातं बंद होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला बँकेत तुमचा पॅन कार्ड नंबर जमा करावा लागणार आहे. 

Feb 22, 2017, 01:18 PM IST

आजपासून बँकेतून काढता येणार आठवड्याला 50 हजार

आजापासून बचत खात्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका आठवड्यात आता 50 हजार रुपये काढू शकणार आहात. याआधी ही मर्यादा 24 हजार रुपये होती. आरबीआयने 8 फेब्रुवारीला याबाबत घोषणा केली होती. 

Feb 20, 2017, 10:20 AM IST

पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँकांना सुट्टी

पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.

Feb 18, 2017, 01:44 PM IST

रायगड मिलिटरी स्कूलला बँकेने ठोकले सील

क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांचं स्वप्न असलेले महाडच्या रायगड मिलिटरी स्कूलला बँकेने सील ठोकले आहे. पंधरा कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने हे सील ठोकले आहे.

Feb 8, 2017, 08:13 PM IST

आता बॅंकेतून काढता येणार ५० हजार रूपये

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध होते. आता २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५० हजार रूपये काढता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.

Feb 8, 2017, 05:42 PM IST