ban

सरकार किती जनावरं सांभाळणार?, आठवलेंचा सवाल

सरकार किती जनावरं सांभाळणार?, आठवलेंचा सवाल

Mar 27, 2015, 09:41 PM IST

गोव्यात टाईट जीन्स, टीशर्टसह तंग कपडे घालण्यावर बंदी

कपडे घालण्याच्या कारणावरून सतत वाद निर्माण होणाऱ्या गोव्यात आता नवा वाद निर्माण झालाय. गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचलनालयानं, आपल्या कर्मचाऱ्यांना टाईट जीन्स तसंच टीशर्ट आणि बाह्या विरहित तंग कपडे घालण्यावर बंदी घातलीय. 

Mar 26, 2015, 04:18 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना जिन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी

सरकारी कर्मचाऱ्यांना जिन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी

Mar 26, 2015, 01:45 PM IST

"फेसबुकवर शिक्षक-विद्यार्थी 'मैत्री' नको"

शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी  फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर मैत्री करु नये, असा अजब फतवा उत्तरप्रदेशमधील शिक्षण विभागाने काढला आहे. सीबीएसई आणि अन्य शाळांमध्ये या फतव्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-या शाळांची परवानगी रद्द करु असं  शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

Mar 19, 2015, 08:18 PM IST

बीबीसी डॉक्युमेंटरी : मी कोणतेही उल्लंघन केलेले नाही - उडविन

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारावर डॉक्युमेंटरी करुन ती प्रसारित केल्याने वादग्रस्त ठरलेल्या लेस्ली उडविन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही, असे तिने म्हटलेय.

Mar 6, 2015, 11:24 PM IST

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागानं घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Feb 23, 2015, 08:03 PM IST

'व्हॉटसअप प्लस'च्या युझर्सना केलं बॅन

व्हॉटसअप युजर्झसाठी एक महत्त्वाची बातमी... सध्या व्हॉटसअपकडून अनेक जणांना बॅन केलं गेलंय. तसंच बॅन केल्या गेलेल्या युझर्सना 15 ते 20 तासांनंतर 'व्हॉटसअप प्लस' अपडेट करून वापर करण्यास सांगतिलं जातंय. 

Jan 21, 2015, 01:42 PM IST

रस्त्यावर गाडी पार्किंग केली तर भरा 1000 रुपये दंड!

रस्त्यावर गाडी पार्क केली तर आता तुम्हाला तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो... होय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रस्त्यावर कार थांबवण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं. 

Jan 20, 2015, 03:14 PM IST

तर लवकरच व्हॉटस अॅपवर बंदी

आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय फोन मॅसेजिंग सेवा व्हॉटस अॅपवर बंदी लावली जाण्याची शक्यता आहे, यासह इतर सर्व्हिस आयमॅसेजवरही बंदी लावली जाऊ शकते.

Jan 19, 2015, 05:59 PM IST

अॅमेझॉन-फ्लिपकार्ट टार्गेट, ऑनलाईन खरेदीवर बंदीची मागणी

सध्या ऑनलाईन खरेदीला पसंती मिळत आहे. दिवसागणिक या खरेदीमध्ये वाढ होत आहे. मात्र, 'अॅमेझॉन' आणि 'ई-बे' यांसारख्या ऑनलाईन खरेदी संकेतस्थळांमुळे स्वदेशी उद्योगांचे नुकसान होत आहे. असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केलेय.

Jan 17, 2015, 08:16 PM IST

पुणे आरटीओमधील एजंटांचा विळखा अखेर उठला

 पुणे आरटीओला पडलेला एजंटांचा विळखा अखेर उठलाय.'झी मीडिया'नं याबाबत स्टिंग ऑपरेशन करून आरटीओमधला एजंटांचा वावर दाखवला होता.

Jan 17, 2015, 07:02 PM IST