'क्या कूल हैं हम ३' वर पाकिस्तानात बंदी
आफताब शिवदासानी आणि तुषार कपूर स्टारर बॉलीवूडची अॅडल्ट कॉमेडी फिल्म 'क्या कूल हैं हम ३' वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने निर्णय घेतला की हा चित्रपट जनतेच्या पाहण्यास लायक नाही.
Jan 26, 2016, 01:46 PM ISTसुप्रीम कोर्टाची बैलगाडी स्पर्धेला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 11:22 AM ISTमुंबईत पालिका सेल्फी बंदीचे फलक लावणार
मुंबईत सेल्फी काढण्यावर आता निर्बंध असणार आहेत. त्यानुसार पालिका बंदी फलक लावणार आहे.
Jan 13, 2016, 09:07 AM ISTख्रिस गेलवर जागतिक पातळीवर बंदी घाला - चॅपेल
महिलांशी असभ्य वर्तन केल्याने ख्रिस गेल सध्या वादात आला आहे.
Jan 8, 2016, 10:21 PM ISTचंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कायम राहणार आहे. दारु कारखानदारांची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलीय. दारुबंदीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. गेल्या वर्षी ही दारुबंदी लागू करण्यात आलीय.
Jan 7, 2016, 02:13 PM ISTचंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली
चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली
Jan 7, 2016, 01:59 PM ISTजुन्नर : बैलगाडा मालकांना शर्यतींची प्रतीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 05:42 PM ISTनाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी
महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
Dec 12, 2015, 03:04 PM IST'आईचं दूध प्यायलं असेल तर आरएसएसवर बंदी आणून दाखवा'
उत्तरप्रदेशातील भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी समाजवादी पार्टीचे नेते आणि अखिलेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर निशाणा साधलाय. पण, याच वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाजपेयीच अडचणीत आलेत.
Dec 8, 2015, 09:25 AM ISTपाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शिवसेनेला डिवचले
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने शिवसेनेच्या विरोधाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेला डिवचले आहे.
Nov 4, 2015, 01:33 PM ISTसंता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?
संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.
Oct 31, 2015, 05:19 PM ISTमॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट
मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
Oct 21, 2015, 12:45 PM ISTडान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
Oct 15, 2015, 06:31 PM ISTडान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यामुळं डान्स बार असोसिएनला मोठा दिलासा मिळालाय. मात्र सरकारनं पुन्हा बंदीचा निर्णय़ घेतला तर पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा इशारा डान्स बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजीतसिंग सेठी यांनी दिलाय.
Oct 15, 2015, 05:02 PM IST