सचिनची विकेट काढणाऱ्या शिलिंगफोर्डच्या खेळण्यावर बंदी!
नुकतीच झालेली, सचिनची १९९ टेस्ट आठवतेय... या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आलाय.
Dec 17, 2013, 11:20 AM ISTपाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी!
पाकिस्तानच्या एका न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार, संपूर्ण पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आलीय.
Nov 19, 2013, 05:47 PM ISTभारतावर ऑलिम्पिक बंदी कायम!
भारताचा ऑलिम्पिकचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आयओसीनं आयओएवर आपली बंदी कायम ठेवली आहे. आयओसी आपल्या अटींवर ठाम आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघानं आयओसीच्या अटी मान्य न केल्यामुळे भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 5, 2013, 06:39 PM ISTपुण्यातही येणार मॅनिक्विन्सवर बंदी
मुंबई पाठोपाठ पुण्यातही मॅनीक्वीन्सवर बंदी येण्याची शक्यता आहे. मॅनीक्वीनवर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी मान्यता दिलीय. व्यापा-यांचा मात्र हे पुतळे हटवायला विरोध आहे.
Jul 29, 2013, 07:20 PM ISTगुटख्यापाठोपाठ आता तंबाखूजन्य पदार्थांवरही बंदी!
गुटख्यापाठोपाठ आता राज्यात खर्रा, मावा, जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Jul 23, 2013, 09:23 AM ISTमय्यप्पन निलंबित, चेन्नईत मुंबई पोलिसांचा छापा
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन याचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर चेन्नईत छापा मारला.
May 26, 2013, 01:43 PM IST`बॅनर`जींना चाप!
अलिक़डच्या काळात रस्ते आणि बेकायदा होर्डिंग्ज हे जणू समिकरणचं बनलं होतं....अशा होर्डिंगविरोधात तक्रारी आल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून किरकोळ कारवाई केली जात असे..मात्र या बाबात ठोस कारवाई होतांना दिसत नव्हती...पण अशा बेकायदा होर्डिंग्ज विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना खडबडून जाग आलीय..
Mar 14, 2013, 11:37 PM ISTकतरिनाची जाहिरात अश्लील, पाकिस्तानात बंदी
डिओडरंटच्या वादग्रस्त जाहिरातींमधील अश्लीलतेवर सेंसॉर बोर्ड असावं का, याची भारतात चर्चा रंगात असतानाच पाकिस्तानात मात्र भारतीय कलाकारांच्या जाहिरातींना अश्लील ठरवत त्यांच्यावर बंदी घालण्याचा ठराव पाक न्यायालयात घेण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2012, 03:54 PM ISTबंदचा फटका, गुढीपाडव्याला सोनेटंचाई
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांची आज सोनंटंचाईमुळे गैरसोय होऊ शकते. त्यामुळे साडेतीन मुहुर्तावर सोनं घेणा-यांनी घाई करणं गरजेचं आहे. सराफा व्यापा-यांच्या संपामुळे घाऊक बाजारपेठा बंद असल्यानं बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mar 23, 2012, 01:33 PM ISTदेशव्यापी संपामुळे शाळाही बंद !
देशव्यापी संपाचा पुण्यातील शाळांवर विपरीत परिणाम झाला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवलं नसल्यानं बहुतांश शाळा बंद आहेत.
Feb 28, 2012, 10:14 AM ISTगुगल, फेसबूक 'ब्लॉक' करण्याचा इशारा
दिल्ली हायकोर्टानं फेसबूक तसच गुगल सर्च इंजिन या सोशल नेटवर्किंग साईट्स ब्लॉक करण्याचा इशारा दिला आहे.
Jan 12, 2012, 11:15 PM IST