Video_ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त घेतली कॅच

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या चौथ्या वन डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अफलातून कॅच घेतला.

Updated: Sep 12, 2015, 09:56 AM IST
Video_ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त घेतली कॅच title=

हेडिंग्ले : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या चौथ्या वन डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अफलातून कॅच घेतला.

इंग्लंडच्या लिम प्लंकेट यांने उत्तुंग शॉट मारला. हा सिक्सच होता. मात्र, ग्लेनने हवेत चित्त्यासारखी उडी मारून झेल टिपला खरा. परंतु त्याचा तोल बॉन्ड्रीच्या आत गेला. तो हवेतच होता. त्याही परिस्थितीत त्यांने बॉल हवेत फेकला. पुन्हा त्यांने स्वत:ला सावरत कॅच घेतली.

पाहा हा व्हिडिओ : 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.