गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहराच्या किनाऱ्यावर अतिदुर्मिळ हॅम्पॅक व्हाइट व्हेल दिसली. हा व्हेल मासा अत्यंत दुर्मिळ असून जगात आतापर्यंत अशा केवळ तीन व्हेल सापडल्याच्या नोंदी आहे.
यापूर्वी दिसलेली 'मिगालो' ही व्हाइट वेल पु्न्हा दिसली असल्याची चर्चा होती. 'मिगालो' ही अजस्त्रकाय व्हेल यापूर्वी १९९१ मध्ये दिसली होती. एकूण २३ हजार व्हेल पैकी फक्त ३ या तीन व्हेल या वेगळ्या असल्याचे समोर आले आहे.
#Migaloo Jrn sighted on the #GoldCoast heading Nth. He is approx 5 years old and was recent sighted in New Zealand. pic.twitter.com/I2IgwJJWse
— Migaloo the Whale (@Migaloo1) August 10, 2015
'मिगालो' या व्हाइट व्हेलपेक्षा आकाराने लहान असलेली ही नवीन व्हेलचे 'मिगालो ज्यूनिअर' असे नाव ठेवण्यात आले आहे.
पाहू या व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.