मॅक्सवेलचा हा विचित्र शॉट गोलंदाजांनाही चकीत करेल!

ऑस्ट्रेलियाचा दमदार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल आपल्या विचित्र शॉट्ससाठीही ओळखला जातो. जेव्हा मॅक्सवेलची बॅटिंग फॉर्मात असते तेव्हा तो असे काही शॉट्स मारतो की, बॉलर्सची बोबडीच वळते. नुकताच मॅक्सवेलनं प्रॅक्टिस मॅचदरम्यान एक विचित्र शॉट खेळला. 

Updated: Oct 1, 2015, 12:01 PM IST
मॅक्सवेलचा हा विचित्र शॉट गोलंदाजांनाही चकीत करेल! title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा दमदार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल आपल्या विचित्र शॉट्ससाठीही ओळखला जातो. जेव्हा मॅक्सवेलची बॅटिंग फॉर्मात असते तेव्हा तो असे काही शॉट्स मारतो की, बॉलर्सची बोबडीच वळते. नुकताच मॅक्सवेलनं प्रॅक्टिस मॅचदरम्यान एक विचित्र शॉट खेळला. 

टी-20 क्रिकेटमध्ये बॅटिंगचे विविध प्रकार पाहायला मिळतात. मात्र मॅक्सवेल आपल्या वेगळ्याच अंदाजासाठी प्रसिदध् आहे. मॅक्सवेल नेहमी काही नवे शॉ्टस खेळतो आणि सर्वांना आश्चर्यचकित करतो. 

सध्या मॅक्सवेलचा प्रॅक्टिस सेशनदरम्यानचा एक शॉट सोशल मीडियावर वायरल झालाय. यात मॅक्सवेल शरीराच्या मागच्या बाजूनं बॉल फ्लिप करत मिडविकेटवर मारण्याचा प्रयत्न करतोय. 

हा शॉट कळणं कठीण आहे त्यासाठी पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.