australia

भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा पुरवठा करणार ऑस्ट्रेलिया

भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा लवकरात लवकर पुरवठा सुरू केला जाईल असं आश्वासन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्मक टर्नबुल यांनी दिलं आहे. भारत भेटीवर आलेल्या टर्नबुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये शिक्षणापासून ते संरक्षणापर्यंत, अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि परस्पर सहाकार्याचं आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिलं आहे.

Apr 10, 2017, 10:49 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत मोदींची 'मेट्रो'वारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मेट्रोनं प्रवास केला.

Apr 10, 2017, 05:47 PM IST

मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले. 

Apr 1, 2017, 06:05 PM IST

ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...

नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली. 

Mar 30, 2017, 06:31 PM IST

कर्णधार रहाणेचा पहिला कसोटी विजय, डोंबिवलीकरांचा जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेतही विजयाची गुढी उभारल्यानंतर डोंबिवलीत एकच जल्लोष झाला. 

Mar 28, 2017, 10:00 PM IST

कसोटी मालिका हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पाहा काय बोलला?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.  

Mar 28, 2017, 06:20 PM IST

कुणी डिवचलं तर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही - विराट

भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियावर २-१ नं मिळवलेला विजय हा आपल्या टीमचा आजवरचा सर्वश्रेष्ठ सीरिज विजय असल्याचं म्हटलंय. कुणी डिवचलं तर आम्ही त्याला चांगलचं प्रत्यूत्तर देण्यात तरबेज आहोत, असं भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलंय. 

Mar 28, 2017, 03:54 PM IST

एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनं हातात घेतला विजयाचा कप!

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशालामध्ये पार पडलेल्या चौथ्या मॅचमध्ये भारतानं आपला विजय निश्चित केला... आणि भारतीय फॅन्सनं एकच जल्लोष केला... धर्मशाला टेस्ट जिंकण्यासोबत भारतानं सीरिजवरही ताबा मिळवलाय. उल्लेखनीय म्हणजे, या निमित्तानं या सीरिजचा कप एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनी हातात घेतलेला पाहायला मिळाला. 

Mar 28, 2017, 12:08 PM IST

धर्मशालामध्ये टीम इंडियाची विजयी गुढी...

र्मशालामध्ये टीम इंडियानं विजयी गुढी उभारलीय. भारतानं सामन्यासह 2-1 नं सीरिज जिंकलीय

Mar 28, 2017, 10:57 AM IST

भारत vs ऑस्ट्रेलिया : दोन्ही टीम्समध्ये काय वातावरण आहे...

दोन्ही टीम्समध्ये काय वातावरण आहे... 

Mar 24, 2017, 09:21 PM IST