australia cricket

AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?

Australia vs Namibia T20 World Cup : इंग्लंडला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पराभव सहन करेल, असं वक्तव्य हेझलवूडने (josh hazelwood) केलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर आयसीसी (ICC Rule) कोणत्या नियमानुसार कारवाई करणार? पाहा

Jun 13, 2024, 04:10 PM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत T20 सिरिज मोफत कशी आणि कुठे पाहाल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत T20 सिरिज मोफत कशी आणि कुठे पाहाल 

Nov 21, 2023, 04:01 PM IST

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा ट्रान्सजेंडर खेळाडूला संधी, 'या' राष्ट्रीय संघातून खेळणार

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला संघ आहेत. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडर खेळाडूची एन्ट्री होणार आहे. राष्ट्रीय महिला संघात या खेळाडूला संधी देण्यात आली असून महिला टी20 वर्ल्ड कप क्वालीफायर स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. 

Sep 1, 2023, 08:46 PM IST

IPL च्या मध्यातच WTC फायनलसाठी टीम इंडिया होणार इंग्लंडला रवाना? भारतीय खेळाडू फायनलला मुकणार?

WTC Final 2023: 23 मे पासून आयपीएलमधील प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे. मात्र याच दिवशी टीम इंडिया WTC Final साठी इंग्लंडला रवाना होण्याची शक्यता आहे. 

May 5, 2023, 04:16 PM IST

Ind vs Aus : नाव मोठं, लक्षण खोटं! घरातच कांगारूंनी टीम इंडियाला चारळी धूळ

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (Ind vs Aus) यांच्यामध्ये वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सिरीज देखील खिशात टाकली आहे.

Mar 22, 2023, 10:10 PM IST

Ind vs Aus : दौडा दौडा भागा भागा सा...; क्रिकेट सोडून भर मैदानात रंगला कुत्र्याचा पाठलाग, Video Viral

ही घटना ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 43 व्या ओव्हरमध्ये झाली. यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. तो चौथा बॉल टाकणार तेवढ्यात हा कुत्रा धावत धावत ग्राऊंडमध्ये घुसला. हा कुत्रा ग्राऊंला गोल फेऱ्या मारत होता.

Mar 22, 2023, 06:43 PM IST

ICC Ranking : भारतासाठी 'कभी खुशी कभी गम'; Shubman Gill ची रँकिंगमध्ये मोठी झेप!

ICC ODI Ranking : नव्या वर्षाला जशी सुरुवात झाली तशी शुभमन गिलची बॅट देखील गरजली. शेवटच्या 6 वनडे डावांमध्ये गिलने 2 शतक आणि 1 डबल सेंच्युरी झळकावली आहे. दरम्यान शुभमनला त्याच्या या खेळाची आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला. 

Mar 22, 2023, 05:40 PM IST

Ind vs Aus : कसोटी मालिका संपताच या दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा निर्णय, केली निवृत्तीची घोषणा

Cricketer Announces Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू टीम पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर टीम पेनने हा निर्णय घेतला आहे. 

Mar 17, 2023, 03:31 PM IST

IND vs AUS: भारत 400 धावांवर ऑलआऊट, 223 धावांची आघाडी

IND vs AUS, 1st Test: भारताचा पहिला डाव आटोपला असून भारताने 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली आहे.  

Feb 11, 2023, 01:05 PM IST

ऑस्ट्रेलिया T20 World Cup जिंकणार! 'या' खेळाडूमुळे पलटणार डाव

T20 World Cup 2022 : आज T20 World Cup स्पर्धेचा तिसरा दिवस असून आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. याचदरम्यान ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 

Oct 18, 2022, 09:01 AM IST

David Warner अवतरला 'पुष्पा' अवतारात, खास शैलीत Allu Arjun ला दिल्या शुभेच्छा

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर David Warner ने का केलं अल्लु अर्जूनच कौतूक? 'या' मागचं कारण वाचा

Oct 10, 2022, 07:50 PM IST

ओठांवर पांढरी क्रीम का लावायचा Andrew Symonds? रॉय नाव कसं पडलं

Andrew Symonds च्या जवळपास सगळ्याच फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाची क्रीम ओठांवर लावलेली दिसते, त्यामागे नेमकं कारण काय? 

May 16, 2022, 03:32 PM IST

अश्लील वक्तव्यापासून ते दारूच्या व्यसनापर्यंत Andrew Symonds चे खास किस्से

फक्त क्रिकेटच नाही तर वादग्रस्त वक्तव्य आणि भांडणांमुळे चर्चेत आला Andrew Symonds, तुम्हाला या खास गोष्टी माहीत आहेत का?

May 15, 2022, 03:56 PM IST

Andrew Symonds ची इन्स्टाग्राम पोस्ट ठरली शेवटची

'सगळंच एका वाईट स्वप्नासारखं...' Andrew Symonds ची शेवटची पोस्ट भावुक करणारी....

May 15, 2022, 01:05 PM IST

कौशल्य आणि गुणवत्ता असूनही 'या' कारणामुळे संपलं Andrew Symonds चं करिअर

Andrew Symonds चं कार अपघातात निधन, वादग्रस्त कारकीर्दीमुळे करिअरला असा लागला पूर्णविराम

May 15, 2022, 11:09 AM IST