australia cricket

युजवेंद्र चहल आणि Andrew Symonds खास नातं

Andrew Symonds च्या घरची ही डिश युजवेंद्र चहल 'बोटं चाटून' खायचा

May 15, 2022, 10:43 AM IST

भज्जी-सायमंड्स इतिहासातील सर्वात मोठा वाद, जाणून घ्या काय प्रकरण

हरभजन सिंग आणि सायमंड्स यांच्यातील मंकीगेट वाद तुम्हाला माहीत आहे का?

May 15, 2022, 09:13 AM IST

IPL मुळे Andrew Symonds चं खास मित्राशी भांडण, पैशांमुळे नात्यात दुरावा

आयपीएलमुळे सख्खे मित्र पक्के वैरी....Andrew Symonds ला आपला मित्र गमवल्याची अखेरपर्यंत खंत

 

May 15, 2022, 08:24 AM IST

शेवटच्या क्षणी काय करत होता शेन वॉर्न, प्रत्यक्षदर्शीचं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्न याचे शुक्रवारी वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

Mar 5, 2022, 05:57 PM IST

Shane Warne : फक्त 2 तास... शेन वॉर्ननं दिलेला कानमंत्र राजस्थान रॉयल्सनं ऐकला आणि...

अनेक पिढ्यांना विसर नाही पडणार असा खेळाडू 

Mar 5, 2022, 12:56 PM IST

भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, ऑस्ट्रेलियाचा ५ खेळाडूंना डच्चू

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव झाला. 

Jan 9, 2019, 09:52 PM IST

बॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय. 

Mar 26, 2018, 01:34 PM IST

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजला आदरांजली

ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे २७ नोव्हेंबर २०१४ म्हणजेच वर्षभरापूर्वी या दिवशी निधन झाले. शेफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान उसळता चेंडू ह्यूजचा डोक्याला लागला आणि त्यातच त्याचे निधन झाले. 

Nov 27, 2015, 12:33 PM IST

‘क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे रिची बेनॉ यांचं निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन रिची बोनॉ यांच वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालंय. रिची बेनॉ हे ऑस्ट्रेलियाचे ऑल राऊंडर क्रिकेटर होते. उत्तम लेग स्पिनर आणि उपयुक्त लोअर ऑर्डर बॅटसमन अशी त्यांची ओळख होती.

Apr 10, 2015, 10:51 AM IST